शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

क्रिकेट स्पर्धेत पनवेलचा संघ विजयी, चौदा वर्षांखालील मुलांच्या स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 2:14 AM

चौदा वर्षांखालील मुलांच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत पनवेल तालुका क्रि केट संघाने विजेतेपद पटकावले.

अलिबाग : चौदा वर्षांखालील मुलांच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत पनवेल तालुका क्रि केट संघाने विजेतेपद पटकावले. रायगड जिल्हा क्रिकेट असो. तर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग तालुका संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.अंतिम सामन्यात पनवेलने अलिबागचा आठ गडी राखून दणदणीत पराभव केला. अलिबागचा मिहीर भाटकर याला स्पर्धेचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून पनवेलचा मयूर बिराजदार याची निवड करण्यात आली. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून पनवेलचा ओम जाधव याची तर पनवेलच्याच दर्शन महाडिक याची उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली.क्रि केट स्पर्धा रामशेठ ठाकूर स्पोटर््स कॉम्प्लेक्स येथे खेळवल्या गेल्या. स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अलिबाग संघाने ३९.३ षटकांमध्ये सर्व गडी गमावून १२७ धावा केल्या. मिहीर भाटकर याने सर्वाधिक ४५ धावा काढल्या. सोहम गोखले याने २१ धावा केल्या. पनवेल संघाने २९.४ षटकांमध्ये २ गड्यांच्या मोबदल्यात १२८ धावा केल्या. पनवेलच्या मयूर बिराजदारने नाबाद ४२ धावा केल्या.

टॅग्स :Sportsक्रीडाCricketक्रिकेट