लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाशी-नेरूळदरम्यान आज ट्रॅफिक ब्लॉक; २२ फेऱ्या रद्द - Marathi News | Traffic block during Vashi-Nerul; 22 rounds canceled | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वाशी-नेरूळदरम्यान आज ट्रॅफिक ब्लॉक; २२ फेऱ्या रद्द

ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गांवर शनिवारी दुपारी १२.३५ ते दुपारी २.३५ या काळात रुळांसह ...

विद्यार्थिनीचा विनयभंग - Marathi News | Molestation of schoolgirl | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विद्यार्थिनीचा विनयभंग

महाड तालुक्यातील आंबिवली येथील जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनीचा मुख्याध्यापकाने विनयभंग के ला. या प्रकरणी ...

खैरे धरणातील लाखो लिटर पाणी वापराविना - Marathi News | Without using millions of liters of water in Khaira dam | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खैरे धरणातील लाखो लिटर पाणी वापराविना

महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यात खैरे धरण आहे. सुमारे १.७९१ द.ल.घ. मी. पाणीसाठा असणाऱ्या या धरणातून पसिरातील गावांना ...

मुंबई-बडोदा व्हाया पनवेल मार्ग नकोच! - Marathi News | Mumbai-Baroda via Panvel route! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई-बडोदा व्हाया पनवेल मार्ग नकोच!

उभी संसारे अन् पारंपारिक वहिवाटा गाडणारा मुंबई बडोदा व्हाया पनवेल महामार्गाला वाड्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. ...

नववीच्या पुनर्परीक्षेचे शिक्षकांकडून स्वागत - Marathi News | Welcome from the ninth revival teacher | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नववीच्या पुनर्परीक्षेचे शिक्षकांकडून स्वागत

दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी दिली जात असून शासननिर्णयानुसार आता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या ...

४३९ गावांना उधाण, पुराचा धोका - Marathi News | 43 9 villages are in danger of flooding | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :४३९ गावांना उधाण, पुराचा धोका

निसर्गाच्या अवकृपेची टांगती तलवार रायगड जिल्ह्यावर सातत्यानेच असून, सध्या तीव्र जलदुर्भिक्ष आणि ४० ते ४५ अंश सेल्सियस अशा तप्त ...

जिल्ह्यातील ८५ हजार कुटुंबांना मिळणार गॅस कनेक्शन - Marathi News | 85,000 families in the district will get gas connections | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील ८५ हजार कुटुंबांना मिळणार गॅस कनेक्शन

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सुमारे ८५ हजार कुटुंबांच्या घरात गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे, ...

अभियंता नसल्याने विकासकामांत अडचण - Marathi News | Difficulty in development work due to lack of engineer | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अभियंता नसल्याने विकासकामांत अडचण

तळा नगरपंचायत गेल्या २६ जून २०१५ रोजी अस्तित्वात आली. त्यास येत्या जून महिन्यात दोन वर्षे पूर्ण होतील. परंतु नगरपंचायतीच्या ...

अलिबाग-मांडवा-रेवस रस्त्यासाठी बारा कोटी मंजूर - Marathi News | Twelve crores approved for Alibaug-Mandwa-Revas road | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग-मांडवा-रेवस रस्त्यासाठी बारा कोटी मंजूर

अलिबाग - रेवस रस्त्यासाठी १२ कोटी २५ लाख रु पयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अलिबाग ते रेवस दरम्यानच्या ...