लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मावळ मतदारसंघात आचारसंहिता काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सहा भरारी पथके - Marathi News | Six Bharari squads to strictly enforce code of conduct in Maval Constituency | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मावळ मतदारसंघात आचारसंहिता काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सहा भरारी पथके

पोस्टर्स, बॅनर्स तत्काळ हटविण्याची सुरुवात : राजकीय पक्षांच्या प्रचारासाठी गतवर्षीपेक्षा १५ दिवसांचा अधिक कालावधी. ...

डांबर गोदामाला लागली भीषण आग; सुदैवाने जीवित हानी नाही - Marathi News | Massive fire breaks out at asphalt warehouse; Fortunately there were no casualties | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डांबर गोदामाला लागली भीषण आग; सुदैवाने जीवित हानी नाही

आगीची माहिती मिळताच सिडको अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझवण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले. ...

लेडीज बारमध्ये २० रुपयांच्या करकरीत नोटा येतात कुठून? - Marathi News | where do the 20 rupee notes come from in the ladies bar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लेडीज बारमध्ये २० रुपयांच्या करकरीत नोटा येतात कुठून?

पनवेलमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या बार चालकांविरोधात ‘लोकमत’ने थेट भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी मोठ्या स्वरूपात कारवाई केली आहे. ...

जप्तीची कारवाई त्वरित थांबवा; तिसऱ्या दिवशी उपोषणकर्ते उपोषणावर ठाम   - Marathi News | Immediately stop the confiscation proceedings On the third day, the hunger strikers continued their hunger strike | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जप्तीची कारवाई त्वरित थांबवा; तिसऱ्या दिवशी उपोषणकर्ते उपोषणावर ठाम  

दुहेरी मालमत्ता कराविरोधात उपोषणकर्ते महादेव वाघमारे, अनिकेत भंडारे, गोपीचंद खरात तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच आहे. ...

लिंकवर क्लिक करून खातं खोललं अन् खातं साफ झालं; सोशल मिडायावरून आडीच लाखाची फसवणूक - Marathi News | By clicking on the link, the account was opened and the account was cleared | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लिंकवर क्लिक करून खातं खोललं अन् खातं साफ झालं; सोशल मिडायावरून आडीच लाखाची फसवणूक

पैशांचे प्रलोभन दाखवून nasdag 4pt.pages.dev या लिंकवर लॉगईन अकाउन्ट बनविण्यास सांगत अलिबाग येथील महीलेला दोन लाख 65 हाजाराचा गंडा घातल्याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात दोन महीलांविरोधात गुन्हा दोखल करण्यात आला आहे. ...

ग्राहक दिनानिमित्त नागरिकांचे प्रबोधन, यंत्रणेतील तोलन व मापन उपकरणांची माहिती दिली - Marathi News | On the occasion of Consumer Day, awareness of the citizens, information about weighing and measuring devices in the system was given | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्राहक दिनानिमित्त नागरिकांचे प्रबोधन, यंत्रणेतील तोलन व मापन उपकरणांची माहिती दिली

तसेच छापील किमतीपेक्षा जास्त दराने वस्तू खरेदी करू नये, वस्तूवर उत्पादनाची तारीख आणि वैधतेची तारीख बघूनच वस्तू खरेदी करावी, असे आवाहन केेले. ...

नोंदीची कामे मार्गी न लावणाऱ्या 14 मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा - Marathi News | Action against 14 board officials who did not complete the registration work | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नोंदीची कामे मार्गी न लावणाऱ्या 14 मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

रायगड जिल्हा वारस नोंदीमध्ये कोकणामध्ये अव्वल ठरला आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये वारस नोंदी, खरेदीखत नोंदी अशा अनेक प्रकारची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. ...

वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेत मनुष्यबळाचा खडखडात; विभागातील मंजूर 29 पैकी 27 पदे रिक्त - Marathi News | Manpower shake-up in senior geoscientist, groundwater survey and development system; Out of 29 sanctioned posts in the department, 27 posts are vacant | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेत मनुष्यबळाचा खडखडात; विभागातील मंजूर 29 पैकी 27 पदे रिक्त

जवळजवळ ८० टक्के पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत हे भूजलावर अवलंबून आहेत आणि यापैकी बहुतांश स्त्रोत पुनर्भरण क्षेत्र आणि साठवण क्षेत्रात आहेत. ...

शाळेच्या भिंतीजवळ बार, मात्र अधिकारी म्हणतात अंतर ८५ मीटर - Marathi News | bar near the school wall but officials say the distance is 85 meters | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शाळेच्या भिंतीजवळ बार, मात्र अधिकारी म्हणतात अंतर ८५ मीटर

शाळेपासूनच्या अंतरावरून उत्पादन शुल्क विभागाचे कागदी घोडे ...