लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
रायगड जिल्ह्यात मेडिकल हब निर्माण करणार; आदिती तटकरे यांचे प्रतिपादन - Marathi News | To set up a medical hub in Raigad district; Statement by Aditi Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात मेडिकल हब निर्माण करणार; आदिती तटकरे यांचे प्रतिपादन

नव्याने वैद्यकीय महाविद्यालयासाठी अलिबागजवळील उसर येथे एमआयडीसी व इतर मिळून ५० एकरहून अधिक जागा निश्चित करण्‍यात आली आहे. ...

वीज खांबावर दिवे नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय - Marathi News | Inconvenience to villagers due to lack of lights on electricity poles | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वीज खांबावर दिवे नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय

एकदरा, डोंगरी, राजपुरी गावातील ग्रामस्थांना संध्याकाळच्या दरम्यान मुरूड शहरात जावयाचे असल्यास त्या वेळी रस्त्यावर अंधार पसरलेला असतो. अशा वेळी असंख्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ...

अनुदान थकल्याने ग्रंथालयांची कोंडी; टाळेबंदीमुळे सहा महिने बंद - Marathi News | Library congestion due to grant fatigue; Six months off due to lockout | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अनुदान थकल्याने ग्रंथालयांची कोंडी; टाळेबंदीमुळे सहा महिने बंद

कर्मचाऱ्यांना वेतन नाही; उपासमारीची वेळ, ग्रंथालयांचा कारभार सुरळीत राहावा यासाठी राज्य सरकारकडून त्यांना वेतन आणि वेतनेतर अनुदान दिले जाते. ...

पुन्हा लाॅकडाऊन नको, नियम पालन गरजेचे; नागरिकांनी काळजी घ्यावी - Marathi News | No more lockdown, no need to follow rules; Citizens should be careful | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पुन्हा लाॅकडाऊन नको, नियम पालन गरजेचे; नागरिकांनी काळजी घ्यावी

व्यापाऱ्यांची भूमिका, रायगड जिल्ह्यात नवरात्रीपासून कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून ५६ हजार ९८० बाधित आढळले होते. ...

उरण परिसरातील नागरिकांची बाजारपेठेत  गर्दी; ६० टक्के लोक पाळत नाहीत नियम - Marathi News | Crowd of citizens in Uran area in the market; 60% of people do not follow the rules | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण परिसरातील नागरिकांची बाजारपेठेत  गर्दी; ६० टक्के लोक पाळत नाहीत नियम

रखडलेले समारंभ धडाक्यात साजरे करण्यास सुरुवात ...

पनवेलमध्ये सामाजिक अंतराचा फज्जा; कोरोनाबाबतचे  प्रशासनाचे नियम पायदळी - Marathi News | The fuss of social distance in Panvel; Administration rules regarding corona are on foot | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये सामाजिक अंतराचा फज्जा; कोरोनाबाबतचे  प्रशासनाचे नियम पायदळी

मास्कचा वापर अयोग्य, ८० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिक मास्कचा वापर करीत आहेत. मात्र हा मास्क योग्यरीत्या वापरला जात नाही ...

भंगार गोदामावर रासायनिक कचऱ्याचा ढीग साचल्याने धोका; प्रदूषण मंडळ, पोलिसांचे दुर्लक्ष  - Marathi News | Danger of accumulation of chemical waste on scrap warehouse; Pollution board, police neglect | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भंगार गोदामावर रासायनिक कचऱ्याचा ढीग साचल्याने धोका; प्रदूषण मंडळ, पोलिसांचे दुर्लक्ष 

राजेवाडी ग्रामस्थांच्या आरोग्याबाबत प्रश्न, महाड औद्योगिक परिसरात असलेल्या कंपन्यांचे भंगार मोठ्या प्रमाणात उचलणारे ठेकेदार महाडमध्ये आहेत. ...

१९८५ सालचा व्यापारी जहाज वाहतूक कायदा केला रद्द; नवीन विधेयकासाठी मागवल्या सूचना - Marathi News | Repealed the Merchant Shipping Act of 1985; Invited suggestions for a new bill | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :१९८५ सालचा व्यापारी जहाज वाहतूक कायदा केला रद्द; नवीन विधेयकासाठी मागवल्या सूचना

भारत सदस्य असलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेचे सर्व आधुनिक संकेत आणि नियम या नव्या २०२० कायद्याच्या मसुद्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. ...

इतिहासातील शाैर्याची साक्ष देणाऱ्या अलिबागच्या कुलाबा किल्ल्याची तटबंदी ढासळतेय - Marathi News | The fortifications of Alibag's Colaba Fort are crumbling | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इतिहासातील शाैर्याची साक्ष देणाऱ्या अलिबागच्या कुलाबा किल्ल्याची तटबंदी ढासळतेय

मात्र हा विषय केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने विशेष लक्ष दिले गेलेले नाही. दाेन महिन्यांपूर्वी रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुढाकार घेतला. ...