वाहनचालक नाराज, या वर्षीदेखील या मार्गावर दरड कोसळून काही दिवस हा मार्ग बंद होता. संचारबंदीनंतर हा मार्ग सुरू झाला असला तरी अनेक ठिकाणी हा घाट वाहनचालकांसाठी धोकादायकच बनला आहे. ...
सारीचा ताप समूहरोग म्हणून गणला जातो़. सारी आणि कोरोना हे दोन वेगवेगळे आजार असले, तरी या दोन्ही आजारांची प्राथमिक लक्षणे सारखीच असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. ...
सरकारी अधिकाऱ्यांनी या आंदोलनाकडे अद्याप डोळेझाकच केली असल्याने तलाठ्यांपासून अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सहाव्या दिवसांपर्यंत कोणीही आंदोलनस्थळी फिरकलेच नाही. ...
नागरिक त्रस्त; अपघाताची शक्यता, पनवेल पालिका क्षेत्रात अनलॉक झाल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर उतरली आहेत. पनवेल परिसरातील अंतर्गत रस्ते लहान आहेत. ...
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जानेवारी, २०२१ ते फेब्रुवारी, २०२१ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २ नगरपरिषदा व १७ नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे ...
मास्कमुळे काेराेनाचा फैलाव राेखला जाताेय, शिवाय सर्दी, खाेकला, टीबी, त्याचप्रमाणे ॲलर्जी, दमा यांसारख्या राेगांनाही राेखण्याचे काम मास्कमुळे हाेत आहे. ...