लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Budget 2021: रोजगारासाठी हवी अर्थसंकल्पात तरतूद; जॉब सिक्युरिटी किंवा अल्टर्नेट जॉबचे ऑप्शन ठेवावे - Marathi News | Budget 2021: Provision in the required budget for employment; Keep the option of job security or alternate job | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: रोजगारासाठी हवी अर्थसंकल्पात तरतूद; जॉब सिक्युरिटी किंवा अल्टर्नेट जॉबचे ऑप्शन ठेवावे

शासनाने प्रकल्पासाठी जमिनी ताब्यात घेतल्या तिथे रोजगार मिळत नाही. त्यांच्या पुनर्वसनाची काहीही योजना नाही. ...

योजनांचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस लाभार्थीचा शोध सुरू; शासन करणार कडक कारवाई - Marathi News | The search for bogus beneficiaries who took advantage of the scheme continues; Strict action will be taken by the government | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :योजनांचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस लाभार्थीचा शोध सुरू; शासन करणार कडक कारवाई

निराधारांसाठी योजना, अनेक जण बोगस लाभार्थी बनून शासनाची फसवणूक करीत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदारांना गावपातळीवर या बोगस लाभार्थ्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...

पुणे आणि मुंबईतील बायकर्स महिलांची सैर; ५० हून अधिक बुलेट गाड्यांचा ताफा - Marathi News | Bikers women tour in Pune and Mumbai; A convoy of more than 50 bullet trains | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पुणे आणि मुंबईतील बायकर्स महिलांची सैर; ५० हून अधिक बुलेट गाड्यांचा ताफा

काही वर्षांपूर्वी महिलांनी मोटारसायकल चालविणे हा प्रकार थोडा धाडसीच होता. सध्या अनेक महिला स्कुटी चालवतात ...

कर्जत चार फाटा ते श्रद्धा हॉटेल रस्ता खराब झाल्यामुळे ग्रामस्थांचे उपोषण - Marathi News | Villagers go on hunger strike due to bad road from Karjat Char Fata to Shraddha Hotel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जत चार फाटा ते श्रद्धा हॉटेल रस्ता खराब झाल्यामुळे ग्रामस्थांचे उपोषण

एक महिन्याच्या आत काम सुरू करण्याचे नगराध्याक्ष्यांचे आश्वासन; उपोषण स्थगित ...

लग्नाला जात असताना अभिनेता वरुण धवनच्या कारला अपघात; सारे सुखरूप - Marathi News | Actor Varun Dhawan's car accident while going to wedding to alibag; All right | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नाला जात असताना अभिनेता वरुण धवनच्या कारला अपघात; सारे सुखरूप

Actor Varun Dhawan's wedding : बॉलीवुडचा अभिनेता वरुण धवन त्याची बालमैत्रिण फॅशन डिझायनर नताशा दलाल हे आज लग्नबेडीत अडकणार आहेत. शनिवारी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. ...

मकरसंक्रांतीचा मुहूर्त चुकला; अलिबागचा हापूस वाशीत पाेहोचला, पहिली पेटी मार्केटमध्ये रवाना   - Marathi News | Missed the moment of Makarsankranti; Alibag's hapus was found in Vashi, the first box went to the market | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मकरसंक्रांतीचा मुहूर्त चुकला; अलिबागचा हापूस वाशीत पाेहोचला, पहिली पेटी मार्केटमध्ये रवाना  

शुक्रवारी बाजारात आलेल्या हापूस आंब्याच्या पेटीची पूजा करण्यात आली. दरवर्षी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हापूस बाजारात पाठविला जातो ...

जागतिक विक्रमासाठी रायगडमधील चार विद्यार्थी सज्ज; रामेश्वरम येथून हाेणार १०० उपग्रहांचे प्रक्षेपण  - Marathi News | Four students from Raigad ready for world record; Launch of 100 satellites from Rameshwaram | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जागतिक विक्रमासाठी रायगडमधील चार विद्यार्थी सज्ज; रामेश्वरम येथून हाेणार १०० उपग्रहांचे प्रक्षेपण 

डॉक्टर पी. जे. अब्दुल कलाम इंटरनेशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया अंतर्गत एकूण शंभर उपग्रह तयार करण्यात आले आहेत. ...

बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच कोकणातील नेतृत्वाला न्याय मिळाला - Marathi News | It is because of Balasaheb Thackeray that the leadership in Konkan got justice | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच कोकणातील नेतृत्वाला न्याय मिळाला

या सत्कार समारंभामध्ये कोविड योद्ध्यांसह विविध क्षेत्रांतील १७५ मान्यवरांचा सत्कार शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व बुके देऊन करण्यात आला ...

रस्ते स्वच्छ करणारी ४० लाखांची मशीन धूळखात; कर्जत नगरपरिषेदचा कारभार - Marathi News | 40 lakh road cleaning machine dusted; Management of Karjat Municipal Council | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रस्ते स्वच्छ करणारी ४० लाखांची मशीन धूळखात; कर्जत नगरपरिषेदचा कारभार

कुशल कामगार नसल्याने येत आहेत अडचणी ...