Raigad News: अलिबाग-पेण मार्गावरील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलसमोर नियमीत वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांसह विद्यार्थ्यांना कायमच बसत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी स्कूलमधील विद्यार्थीनीने पोलीस अधीक्षक घार्गे यांची भेट घेऊन वाहतूक क ...