एकतर्फी प्रेम प्रकरणातून २० वर्षीय पूजा भालेराव या तरुणीचा खून केल्यानंतर स्वत:वरही चाकूचे वार करून आकाश सोनावणे या माथेफिरूने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे ...
पालिकेचे सर्वसाधारण टेंबा रुग्णालय मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रान्वये २०१८ मध्ये पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ...
कुपोषणाच्या सॅम, मॅम श्रेणीत जिल्ह्यात सुमारे १४ हजार बालके असून त्यांना सुदृढ करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग एक कोटी रूपये ...
बॉम्बे हायकोर्टचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करण्यात यावे, या मनसेच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे निर्देश राष्ट्रपतींच्या सचिवालयाने केंद्रीय विधी मंत्रालयाच्या सह सचिवांना दिले आहेत. ...
वादग्रस्त कॅम्पाकोला इमारतीच्या खटल्यादरम्यान न्यायालयात महापालिकेची बाजू मांडलेल्या ४ वकिलांवर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तब्बल ७९.६३ लाख रुपये एवढा खर्च केला आहे ...
भंगार वस्तू गोळा करणार्या चाळीस वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करणार्या आरोपींमधील मुख्य सूत्रधार विशाल सूत (२८) याला अखेर तब्बल नऊ महिन्यांनी अटक करण्यात मुलुंड पोलिसांना यश आले ...
शहर आणि पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामाने वेग धरला असतानाच पूर्व उपनगरातील नालेसफाईही ७५ टक्के झाल्याचा दावा महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी केला आहे ...