लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
होली क्रॉस शाळेत प्रवेशावरून गोंधळ - Marathi News | Confusion from entry into the Holy Cross school | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :होली क्रॉस शाळेत प्रवेशावरून गोंधळ

प्रवेश यादीतून २५ नावे वगळून नवीन यादी प्रसिध्द केल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी दुसर्‍या दिवशीही शाळेसमोर निदर्शने केली. ...

मिलिंद देवरांना खंडणीसाठी धमकी! - Marathi News | Milind threatens to pay tribute to Goddess! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिलिंद देवरांना खंडणीसाठी धमकी!

माजी खासदार मिलिंद देवरा यांना गेल्या आठवडयात २५ कोटींच्या खंडणीसाठी धमकीचे पत्र आले आहे. ...

केडीएमसीला हवाय पूर्ण वेळ आयुक्त - Marathi News | KDMC wants full time commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केडीएमसीला हवाय पूर्ण वेळ आयुक्त

कल्याण डोंबिवली महापालिकेत सद्यस्थितीला प्रभारी आयुक्त म्हणून श्यामसुंदर पाटील हे कार्यभार सांभाळत आहेत ...

मुंडेंच्या मृत्यूची चौकशी भाजपाच्याच हातात - Marathi News | Munde's inquiry into the death of BJP is in the hands of the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंडेंच्या मृत्यूची चौकशी भाजपाच्याच हातात

भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याचे अधिकार केंद्र शासनालाच आहेत. ...

राज्यात पुन्हा संधी आघाडीलाच : मुख्यमंत्री - Marathi News | The chief minister is the only leader in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पुन्हा संधी आघाडीलाच : मुख्यमंत्री

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा आघाडीलाच संधी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केला. ...

मुंडेंच्या श्रद्धांजलीवरून कामकाज दोनवेळा तहकूब - Marathi News | Mundane's tribute to work twice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंडेंच्या श्रद्धांजलीवरून कामकाज दोनवेळा तहकूब

भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना श्र्द्धांजली वाहणारी भाषणे सभागृहात व्हावीत की नाही यावरून वाद निर्माण झाल्याने विधानसभेचे कामकाज गुरुवारी दोनवेळा तहकूब करावे लागले. ...

एलबीटीबाबत उत्सुकता शिगेला - Marathi News | Curious about LBT Shigella | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एलबीटीबाबत उत्सुकता शिगेला

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प गुरुवारी विधिमंडळात सादर करण्यात येणार असून स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द होणार का, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...

डॉली बिंद्राला जामीन मंजूर - Marathi News | Doli Bindra granted bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉली बिंद्राला जामीन मंजूर

टीव्ही रिअॅलिटी शोमधील कलाकार डॉली बिंद्रा हिला दिंडोशी न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला़ ...

राज्यात तब्बल 2.83 कोटी वाहने - Marathi News | 2.83 crore vehicles in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात तब्बल 2.83 कोटी वाहने

महाराष्ट्रात वाहनांची संख्या आहे तब्बल 22 कोटी 83 लाख 39 हजार 65क्. विधिमंडळात आज सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ...