लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुरुस्तीमुळे धोकायदायक इमारती घटल्या - Marathi News | Due to repairs, damaged buildings decrease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुरुस्तीमुळे धोकायदायक इमारती घटल्या

पालिका हद्दीतील धोकादायक इमारतींच्या संख्येत यंदाच्या वर्षी घट होऊन ती ११ वर आली आहे. ...

आवक मंदावल्याने गोड फळे झाली कडू - Marathi News | Sweet fruit bruises due to inward slump | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आवक मंदावल्याने गोड फळे झाली कडू

पावसाला सुरूवात झाली असली तरी गेल्या महिनाभरात वाढलेल्या तापमानामुळे बाजारपेठेत फळाची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. ...

आयआयटी जेईई परीक्षेत सुरज अग्रवाल चमकला - Marathi News | Suraj Agarwal spins in IIT JEE exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयआयटी जेईई परीक्षेत सुरज अग्रवाल चमकला

जेईई मध्ये मूर्तिजापूर येथील स्व. नंदलाल अग्रवाल यांचा नातू तथा संतोष अग्रवाल यांचा पुत्र सुरज अग्रवाल याने घवघवीत यश संपादन केले आहे. ...

विधान परिषदेवरील राजकीय नियुक्त्या रद्द करा - Marathi News | Cancel the political appointments on the Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेवरील राजकीय नियुक्त्या रद्द करा

- विनोद तावडेंची राष्ट्रपतींकडे मागणी ...

कोणाच्या जागा किती, यावरच नेता ठरेल - तावडे - Marathi News | The person will be the leader of the place, the leader will be - Tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणाच्या जागा किती, यावरच नेता ठरेल - तावडे

निवडणुकीनंतर कोणाच्या किती जागा येतात त्यावरच नेता ठरवला जाईल, असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...

राज्यात कपिल तर मुलींमध्ये मुंबईची शलाका प्रथम - Marathi News | Kapila in the state, the first of the Mumbai Shalaka girls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कपिल तर मुलींमध्ये मुंबईची शलाका प्रथम

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. ...

खारघरमध्ये सिडकोचा मेगा गृहप्रकल्प - Marathi News | CIDCO's mega home project in Kharghar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारघरमध्ये सिडकोचा मेगा गृहप्रकल्प

खारघर येथील व्हॅलीशिल्प गृहप्रकल्पापाठोपाठ सिडकोने आता याच परिसरात साडेतीन हजार घरांच्या गृहप्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. ...

पंकजा मुंडे भाजपाच्या कोअर कमिटीत - Marathi News | Pankaj Munde BJP Core Committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडे भाजपाच्या कोअर कमिटीत

भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा पालवे-मुंडे यांना भाजपाच्या प्रदेश कोअर कमिटीमध्ये घेण्याचा निर्णय आज कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. ...

बसपा स्वबळावरच लढणार - Marathi News | The BSP will fight on its own | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बसपा स्वबळावरच लढणार

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार असून, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी आज स्पष्ट केले. ...