घरकाम करणा:या 17 वर्षीय मुलीवर बलात्कार होण्याची घटना शिवडी परिसरात घडली. मुलीच्या तक्रारीवरून आर. ए. किडवई मार्ग पोलिसांनी घरमालक गणोश सरवणकर याला अटक केली आहे. ...
दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा येथे बेस्टच्या धडकेत कुत्र्याचा मृत्यू झाल्याने सदर बेस्ट बसच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ...
प्रत्येक गर्भवतीची प्रसूती सुरक्षित व्हावी, म्हणून सरकार आणि इतर यंत्रणा कार्यरत आहे. जननी सुरक्षा योजना राबविली जात आहे. ...
पनवेल-सायन महामार्गावर खारघर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या टोलनाक्यावर स्थानिक वाहनांना सूट मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...
ठिकठिकाणी मुलांच्या निघालेल्या दिंडय़ा अशा उत्साही आणि भक्तिपूर्ण वातावरणात ठाणो शहर आणि जिल्ह्यात आषाढी एकादशी साजरी झाली. ...
नवी मुंबई महापालिकेने चालू आर्थिक वर्षाचा एलबीटी कर वसूल करण्यात आघाडी घेतली आहे. ...
पुनर्जन्माचा प्रसंग असलेल्या प्रसूतीच्या काळात मातेची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. यातील धोके टाळण्यासाठी रुग्णालयात प्रसूती होणो आवश्यक आहे. ...
दीड महिन्यापासून कृत्रिम हातांनी दैनंदिन व्यवहाराचा सराव करणारी मोनिका आता लिहिण्याच्या बरोबरीने टायपिंग करते आहे. ...
आधीच भाडेवाढीमुळे पिचलेल्या मुंबईकरांना रेल्वे अर्थसंकल्पातून फारशी अपेक्षा नव्हतीच आणि रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी ती सार्थ ठरविली. ...
नेतृत्वबदलाच्या बातम्या हेतुपुरस्सर पसरविल्या जात आहेत, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षांतर्गत विरोधकांना लगावला. ...