डॉक्टरांचा संप होणार असल्याचे ज्ञात असतानाही राज्य शासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत़ याने अनेक गर्भवती महिलांचे हाल झाले ...
25 लाख दे नाहीतर परिणाम वाईट होतील, अशा धमक्या देऊन पश्चिम उपनगरातील एका बिल्डरला हादरून सोडलेल्या महिलेसह एकूण तिघांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली. ...
एसटी चालक-वाहकांकडून स्थानकांवर थांबा न देता खाजगी हॉटेलवर थांबा देण्यात येत असल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. ...
एक-दोन वर्षे नव्हे तर तब्बल दीड दशकापूर्वी जाहिरात काढण्यात आलेल्या म्हाडाच्या मीरा रोडमधील घरांच्या लॉटरीला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला. ...
ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडलेली असतानाच रात्री बोरीवली स्थानकाजवळही ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडली. ...
लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली महायुती टिकवण्यासाठी शिवसेनेला आपल्या वाटय़ाच्या जागा कमी कराव्या लागणार हे आता स्पष्ट झाले आहे. ...
पक्षाच्या प्रत्येक आघाडीला (सेल) अध्यक्ष असेल पण सेल आणि पक्ष यांच्यात समन्वयाची जबाबदारी एका पदाधिका:यांकडे दिली जाईल. ...
संत तुकाराम महाराज यांचे समाजात योगदान मोठे आहे. जात, धर्म, वर्ण यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाजाला माणुसकीची शिकवण दिली. ...
रुग्णाची भाषा समजणो अत्यंत महत्त्वाचे असते. डॉक्टरी पेशातील माहिती सामान्यांना सोप्या भाषेत कळेल, अशी माहिती या पुस्तकात आहे. ...
शिक्षण विभागाकडून राबविण्यात आलेल्या अकरावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या ऑनलाइन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली. ...