लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
फसवणूक प्रकरणी मायलेकींना अटक - Marathi News | Myelike arrested in fraud case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फसवणूक प्रकरणी मायलेकींना अटक

रहिवाशांची 1 कोटी 3क् लाख रूपयांची फसवणूक करून फरार झालेल्या मायलेकींना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. ...

दागिने चोरांची चलती - Marathi News | Moving jewelry thieves | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दागिने चोरांची चलती

पोलीस आयुक्तालय क्षेत्रत सोनसाखळी चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. सहा महिन्यांत 144 घटना घडल्या आहेत. ...

आंबेडकर भवन रखडले - Marathi News | Ambedkar Bhavan stops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंबेडकर भवन रखडले

ऐरोलीमध्ये आंबेडकर भवनचे काम धिम्या गतीने सुरू असल्याबद्दल स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...

सोनसाखळी चोरी करणारी टोळी गजाआड - Marathi News | Gang-racket gang | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनसाखळी चोरी करणारी टोळी गजाआड

मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत सोनसाखळी चोरणा:या टोळीतील दोन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. ...

मातेनेच सोडली मुले सुधारगृहात - Marathi News | Mothers leave children in the house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातेनेच सोडली मुले सुधारगृहात

नवरा सोडून गेला व आजाराने जखडलेले शरीर साथ देईनासे झाल्याने एका महिलेवर स्वत:च्या पाच मुलांना सुधारगृहाच्या हवाली करण्याची दुर्दैवी वेळ आली. ...

पावसाने मुंबईला झोडपले! - Marathi News | Rain shuddering Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाने मुंबईला झोडपले!

मुंबईसह उपनगरांत सकाळपासून सायंकाळर्पयत कोसळलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी मुंबईकरांची दाणादाण उडवून टाकली. ...

पोटगी देण्याचा हेमंत भोसलेंना कोर्टाचा आदेश - Marathi News | Hemant Bhosale's court order to give bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोटगी देण्याचा हेमंत भोसलेंना कोर्टाचा आदेश

गायिका आशा भोसले यांचा एनआरआय मुलगा हेमंत यांनी विभक्त झालेल्या पत्नीला दरमहा 4क् हजार रुपये देखभाल खर्च द्यावा, असे आदेश कुटुंब न्यायालयाने दिले आहेत़ ...

मराठा, मुस्लिमांना आरक्षण लागू - Marathi News | Maratha and Muslims apply reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा, मुस्लिमांना आरक्षण लागू

शिक्षण आणि नोक:यांमध्ये मराठा समाजाला 16 टक्के तर मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याच्या वटहुकुमावर राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी बुधवारी स्वाक्षरी केली. ...

शेती विकासासाठी 629 कोटी - Marathi News | 629 crores for the development of agriculture | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेती विकासासाठी 629 कोटी

महाराष्ट्राचा कृषी विकासदर वाढविण्यासाठी राज्याच्या कृषी खात्याने 629 कोटींचा विकास कार्यक्रम हाती घेतला आह़े ...