लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर 954 - Marathi News | Ancient Shiva Temple of Ambernath 954 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर 954

भारतातील भुमीज शैलीतील अत्यंत प्राचिन अशा मंदिरांपैकी एक मंदीर म्हणजे अंबरनाथचे प्राचिन शिवमंदिर. ...

‘वडा’ने 12 तास अडविला श्रीनगरचा रस्ता - Marathi News | 'Wada' blocked the Srinagar road for 12 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वडा’ने 12 तास अडविला श्रीनगरचा रस्ता

शहरात वृक्ष पडण्याची मालिका सुरुच आहे. त्यातच वागळे इस्टेट, श्रीनगर परिसरात रस्त्याच्या मध्यभागी रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास वडाचे जुने झाड उन्मळून पडले. ...

जिल्ह्यात संततधार; जनजीवन विस्कळीत - Marathi News | Santhadhar in the district; Life-threatening disorder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिल्ह्यात संततधार; जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

पनवेलच्या अपहृत मुलाची सुटका - Marathi News | Get rid of Panvel kidnap boy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पनवेलच्या अपहृत मुलाची सुटका

नागरिक जागृत असतील आणि पोलिसांनी तत्परता दाखवली तर काहीही शक्य आहे. ...

बंधारे ठरताहेत वरदान - Marathi News | Boards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंधारे ठरताहेत वरदान

कोकणात पाणीसाठा मुबलक आहे. मात्र पावसाळय़ात हे पाणी योग्यरीत्या अडवले जात नसल्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जाते. ...

हेटवणो ओसंडून वाहू लागले - Marathi News | Hetvans started fluttering | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हेटवणो ओसंडून वाहू लागले

पेणमधील सर्वात मोठे हेटवणो मध्यम प्रकल्प 2 ऑगस्ट रोजी पूर्णक्षमतेने भरून ओसांडून वाहू लागले. ...

कंत्रटी कामगारांना पालकमंत्र्यांचा दिलासा - Marathi News | Guardian Minister to Contract Labor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंत्रटी कामगारांना पालकमंत्र्यांचा दिलासा

वर्षानुवर्षे ठेकेदारांमार्फत महापालिकेच्या सेवेत काम करणा:या कंत्रटी कामगारांना पालकमंत्री गणोश नाईक यांनी आज मोठा दिलासा दिला आहे. ...

वाशीत छताचे प्लास्टर निखळल्याने दोघे जखमी - Marathi News | Two injured in Vaishit roof terrace stove | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाशीत छताचे प्लास्टर निखळल्याने दोघे जखमी

सिडकोच्या जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींची पडझड सुरूच आहे. आज वाशी येथील एका इमारतीतील घराच्या छताचे प्लास्टर निखळले. ...

‘त्या’ महाविद्यालयांत प्रवेश प्रक्रिया सुरूच! - Marathi News | The admission process of those 'colleges! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘त्या’ महाविद्यालयांत प्रवेश प्रक्रिया सुरूच!

तंत्रशिक्षण परिषदेने 15 अभियांत्रिकी महाविद्यालयांची मान्यता नाकारली आहे. त्यानंतरही अनेक महाविद्यालयांनी विद्याथ्र्याची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवली आहे. ...