लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
सरावावेळी बालगोविंदाचा मृत्यू - Marathi News | Death of Balgovinda in practice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरावावेळी बालगोविंदाचा मृत्यू

दहीहंडीचा सराव करताना पडून जखमी झालेल्या किरण तळेकर (वय 12) या बालगोविंदाचा मृत्यू झाला आहे. ...

बालगोविंदांवर बंदी हवीच! - Marathi News | Balogovinds should be banned! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बालगोविंदांवर बंदी हवीच!

बालहक्क संरक्षण आयोगाने 12 वर्षाखालील बालगोविंदांना थरांवर चढविण्यास बंदी घातली आहे. ...

विद्याथ्र्यावर दीड कोटींचा दावा - Marathi News | One and a half million claims on the subject | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्याथ्र्यावर दीड कोटींचा दावा

प्रत्येक विद्याथ्र्यावर स्वतंत्र 50 लाखांचा दावा ठोकण्याची नोटीस दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने विद्यार्थी भयभीत झाले आहेत. ...

विमानतळबाधितांना लीज प्रीमियम माफ - Marathi News | Lepus Premium waives for airport boundaries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळबाधितांना लीज प्रीमियम माफ

विमानतळ प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणा:या 22.5 विकसित भूखंडावरील प्रीमियम शुल्क माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोने घेतला आहे. ...

बारामतीत दबावाने बलात्काराचा गुन्हा - Marathi News | Rape of rapists in Baramati Press | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामतीत दबावाने बलात्काराचा गुन्हा

बारामतीमध्ये एका तरूणाविरोधात राजकीय दबावाने बलात्काराची तक्रार नोंदवण्यात आल्याचा धक्कादायक निष्कर्ष नोंदवत उच्च न्यायालयाने पोलीस महासंचालकांना या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत़ ...

राजकीय नेतृत्वामुळे तंत्रज्ञानात देश मागे - रघुनाथ माशेलकर - Marathi News | Raghunath Mashelkar: Country behind technology leadership due to political leadership | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय नेतृत्वामुळे तंत्रज्ञानात देश मागे - रघुनाथ माशेलकर

तंत्रज्ञानाकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याने आपण इतर देशांच्या तुलनेत तंत्रज्ञान आणि परदेशी गुंतवणुकीमध्ये मागे राहिलो, अशी खंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी येथे व्यक्त केली. ...

अखेर अडीच वर्षानी मिळणार आयुक्तांची भेट - Marathi News | Finally, the commissioner's gift will be received in two and a half years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर अडीच वर्षानी मिळणार आयुक्तांची भेट

महिलांना मुंबई शहरामध्ये मोफत, स्वच्छ, सुरक्षित आणि सार्वजनिक मुता:या मिळाव्यात यासाठी 2क्11पासून ‘राईट टू पी’ चळवळ सुरू करण्यात आली आहे. ...

आत्मसमर्पण करणा:या नक्षलवाद्यांना तिप्पट बक्षिसे - Marathi News | Surrendered: triple rewards to the Naxalites | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आत्मसमर्पण करणा:या नक्षलवाद्यांना तिप्पट बक्षिसे

राज्यात शरण येणा:या नक्षलवाद्यांना भरघोस बक्षिसे देण्याची तरतूद असलेले नवे आत्मसमर्पण धोरण लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी मांडण्यात येणार आहे. ...

राष्ट्रवादीत बदलाचे वारे.. - Marathi News | Vision of NCP. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीत बदलाचे वारे..

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्षपद आता खारिज करण्यात येणार असून, प्रत्येक महसूल विभागासाठी एक याप्रमाणो प्रभारी नेमण्यात येणार आहेत. ...