सरावादरम्यान झालेल्या अपघातांची दखल घेत १८ वर्षाखालील गोविंदाला दहीहंडी उत्सवात सहभाग घेता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ...
अरोरा हे पंजाब आणि सिंध बँकेच्या काळबादेवी शाखेतून व्यवस्थापक या पदावरून ३० डिसेंबर २०१३ रोजी निवृत्त झाले. कारकिर्दीत आपण बँकेची कर्जवसुली ६० लाखांवरून सहा लाखांवर आणली ...
मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या आरे कॉलनीमधील रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे ...
बाल हक्क संरक्षण आयोगाने बारा वर्षांखालील मुलांना दहीहंडीवर चढविण्यास बंदी घातली असतानाही सध्या सुरू असलेल्या हंडीच्या सरावात बालगोविंदांना थरांवर चढविले जात आहे. ...