बहुचर्चित आदर्श इमारत घोटाळ्यातून नाव न वगळण्याच्या आदेशाचा उच्च न्यायालयाने पुनर्विचार करावा, या खासदार अशोक चव्हाण यांच्या अर्जावर उद्या, मंगळवारी सुनावणी होणार आहे़ ...
स्वस्त धान्याच्या बाबतीत सरकारच्या उदासीनतेचा फटका रेशनिंग दुकानदारांसह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. याच्या निषेधार्थ खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी रस्त्यावर उतरले होते. ...
हायकोर्टाने कान उपटल्यानंतर राज्यातील फडणवीस सरकारने काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या महसूल मंत्र्यांनी जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी न करण्याचे फर्मान अखेर मागे घेतले़ ...
रेल्वे भाडेवाढ होणार की नाही, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले असतानाच कुठलीही भाडेवाढ होणार नसल्याचे अर्थसंकल्पातून जाहीर केले आणि प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...
आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडबाबत निर्णय घेण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. ...