लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंधेरीतून २५ किलो एमडी हस्तगत - Marathi News | Grab 25 kg of MD from Andheri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीतून २५ किलो एमडी हस्तगत

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अंधेरीच्या एमआयडीसी परिसरातील दोन गोदामांमध्ये धाडी घालून सुमारे २५ किलो एमडी ड्रग्ज हस्तगत केले. ...

पाच दलालांना अटक - Marathi News | Five brokers arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच दलालांना अटक

बनावट कागदपत्र तयार करून पालिकेच्या ताब्यात असलेल्या तब्बल चारशे घरांमध्ये घुसखोरी झाल्याचा प्रकार मानखुर्दमध्ये समोर आला आहे. ...

लोकलवर फुगे मारणाऱ्यांवर कारवाई - Marathi News | Action on the bombers on the local trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलवर फुगे मारणाऱ्यांवर कारवाई

होळीच्या पार्श्वभूमीवर लोकल प्रवाशांवर फुगे किंवा पिशव्या मारणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) घेतला आहे. ...

होळी खेळा, पण जरा जपून... - Marathi News | Play Holi, but save a little ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होळी खेळा, पण जरा जपून...

‘बुरा ना मानो होली है...’ म्हणत एखाद्याला रंग लावायला जाताना यंदा जरा जपूनच... असा सल्ला डॉक्टर सध्या मुंबईकरांना देत आहेत. ...

केशव - दुर्वा ‘लोकमत’ वाचकांच्या भेटीला - Marathi News | Keshav - Durga 'Lokmat' Visitors' Visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केशव - दुर्वा ‘लोकमत’ वाचकांच्या भेटीला

आपल्या आवडत्या मालिकेतील आवडत्या कलाकारांना भेटण्याची ओढ सर्वच रसिक प्रेक्षकांना असते. ...

भिवंडी एस.टी.स्थानक ‘खड्ड्यात’ - Marathi News | Bhiwandi ST station 'Khadya' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिवंडी एस.टी.स्थानक ‘खड्ड्यात’

स्थानिक एस.टी.बस स्थानकाच्या आवारात गेल्या काही महिन्यापासून खड्डे झाले असून नुकत्याच झालेल्या पावसाने त्यात पाणी साचल्याने प्रवाशांना बस पकडणे व चढणे कठीण झाले आहे़ ...

घंटागाड्या वेळेत न पुरवविणारा ठेकेदार काळ्या यादीत - Marathi News | The contractor not providing the time in the Ghantagadi period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घंटागाड्या वेळेत न पुरवविणारा ठेकेदार काळ्या यादीत

पालिकेने दिलेल्या ठराविक मुदतीत घंटागाड्या न पुरवून फसवणूक करणाऱ्या मे. समिक्षा कन्स्ट्रक्शनस्ला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. ...

जि़प़ शाळांचा कारभार पेपरलेस - Marathi News | The school has a paperless school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जि़प़ शाळांचा कारभार पेपरलेस

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकीकडे ई-लर्निंग होत असतानाच आता ई-आॅफिसद्वारे त्यांची कार्यालये पेपरलेस करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. ...

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पेट्रोल चोरटे कैद - Marathi News | Capture petrol thieves in CCTV cameras | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पेट्रोल चोरटे कैद

तुर्भे स्टोअर परिसरात वाहनांमधून पेट्रोल चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. त्याच परिसरात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. ...