मराठी अस्मिता जपणारा गुढीपाडव्याचा सण अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. मराठमोळ््या पध्दतीने हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नवी मुंबईमधील ढोल पथकही सज्ज झाले आहेत. ...
चैत्र प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. शालिवाहन शकाची सुरु वात याच दिवसापासून होते. शालिवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार केले. ...
१९४८ साली आयुर्विद्या प्रसारक मंडळाची नोंदणी करण्यात आली. यानंतर १९५४ साली आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना झाली. त्याआधी आयुर्वेद रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग ...
नैतिक संबंधाची माहिती पत्नीसह पोलीस आणि मीडियामध्ये सांगण्याची धमकी देऊन पालिकेच्या अभियंत्याकडून २० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या नीलम चौहान ...