खंडणी मागणारी बारबाला कोठडीत

By Admin | Updated: March 16, 2015 03:54 IST2015-03-16T03:54:32+5:302015-03-16T03:54:32+5:30

नैतिक संबंधाची माहिती पत्नीसह पोलीस आणि मीडियामध्ये सांगण्याची धमकी देऊन पालिकेच्या अभियंत्याकडून २० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या नीलम चौहान

Barbados for the ransom | खंडणी मागणारी बारबाला कोठडीत

खंडणी मागणारी बारबाला कोठडीत

मुंबई: अनैतिक संबंधाची माहिती पत्नीसह पोलीस आणि मीडियामध्ये सांगण्याची धमकी देऊन पालिकेच्या अभियंत्याकडून २० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या नीलम चौहान या बारबालेला नवघर न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मुलुंड पूर्वेकडे राहणाऱ्या पालिकेच्या अभियंत्याला जाळ्यात अडकवत चौहान हिने त्याच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. तसेच ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. अखेर अभियंत्याने मुलुंड नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अभियंत्याकडून एक लाख रुपये स्वीकारताना चौहान हिला रंगेहाथ अटक केली. न्यायालयाने चौहान हिला न्यायालयीन कोठडी सुनावली. (प्रतिनिधी)

Web Title: Barbados for the ransom