जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाडमधील ९० गाव - पाडे पाणीटंचाई मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरु करुन अपांरपारिक दृष्टीकोनाला प्राधान्य दिले आहे. ...
सायन - पनवेल महामार्गावरील खारघर - कामोठे टोलनाक्यातून स्थानिक वाहनांना वगळण्यात आले असले तरी व्यावसायिक वाहतूकदारांना यात सवलत न दिल्याने स्कूलबसचेही शुल्क वाढणार आहे. ...
खोपोलीत टायर चोरीच्या अनेक घटना गेल्या दोन दिवसांत घडल्या आहेत. शहरातील काही वसाहतींना लक्ष्य करून बंद वाहनांचे टायर चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. ...
लीला सॅमसन यांनी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मोदी सरकारने त्यांच्या जागी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते पहलाज निहलानी यांना अध्यक्षपद दिले. ...
मालमत्ता कर आता बिल्टअपऐवजी कार्पेट एरियानुसारच आकारला जाणार आहे. न्यायालयाचे निर्देश पायदळी तुडवत पालिका प्रशासनाने २० टक्के जादा कर आकारणीची तयारी चालवली होती. ...
रिलायन्स उद्योग समूहाच्या मुंबई मेट्रो वन प्रा. लि. या कंपनीने गेल्या १ जानेवारीपासून लागू केलेल्या मुंबईतील मेट्रो रेल्वेच्या दरवाढीस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. ...