हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय उर्फ मनोज जयराम देसाई याच्याच चिथावणीने करण्यात आला होता, असे स्पष्ट मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने देसाई यास जामीन नाकारला. ...
जैतापूर प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसह जोरदार घोषणा देत गुुरुवारी कुवारबांव येथे शिवसेनेच्या नेतृत्वाखालील मोर्चाने प्रकल्पाविरोधात हल्लाबोल केला. ...
वाढते प्रदूषण, उभे राहणारे मोबाइल टॉवर्स, पक्ष्यांची कमी होणारी निवासस्थाने अशा विविध कारणांमुळे मुंबईसह आसपासच्या परिसरातील चिमण्यांची संख्या रोडावल्याची भीती पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केली. ...
भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावर गिरगाव चौपाटीवर १९२०मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांचे स्मारकदेखील आहे. ...
पुणे जिल्ह्यातील माळीण गावात दुर्घटना झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. नवी मुंबईमधील सर्व नगरसेवकांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन मदत म्हणून देऊ केले. ...
दुबईत नुकताच पाचवा कलर्स मिक्ता पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. मराठी चित्रपटसृष्टीतल्या सर्वच कलाकारांनी झाडून परदेशातल्या या सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली होती. ँ ...