‘लोकमत’ सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या द्वितीय स्मृतीनिमित्त ‘लोकमत’ संखी मंचतर्फे ‘भजन संध्या’चे आयोजन करण्यात आले. ...
पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात डायलेसिसच्या रुग्णाला चक्क टीबी रुग्णाची फाईल देऊन पाठवण्यात आले. हा धक्कादायक प्रकार हॉस्पिटलच्या लक्षात आल्याने पुढचा अनर्थ टळला. ...
गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाढत असलेल्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सोमवार, २३ मार्चला स्वाइनचे फक्त १६ रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत, ...
वर्षातील ३६५ दिवस राज्यातील दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आर्थिक राजधानी मुंबईत या निर्णयाची अंमलबजावणी करताना प्रशासनाची मात्र पुरती दमछाक उडणार आहे. ...
बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा अहवाल तत्त्वत: स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याने मुंबई शहर आणि उपनगरातील सुमारे ५५ हजार बांधकामे नियमित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...
धारावी येथे धावत्या कारमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या चार आरोपींपैकी एका आरोपी उर्दू पत्रकाराला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. ...