गे लोकांमुळे एचआयव्हीचा प्रादुर्भाव जास्त होतो, असे वादग्रस्त वक्तव्य करून अशा लोकांच्या मानसिक समुपदेशनासाठी एनजीओना सरकारतर्फे अनुदान देण्यात येईल, ...
मराठवाड्यातील निजामाच्या राजवटीतील शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या असून, काही इमारती पडून मोठी दुर्घटना होण्याची भीती असल्याने अशा शाळा बंद करण्यात येतील ...
राज्यातील सर्व वाहनांना येत्या १५ एप्रिलपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यात येतील, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. ...
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज विधान परिषदेत जोरदार खडाजंगी झाली. स्थगन प्रस्ताव देऊन चर्चेची मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज चारवेळा तहकूब करावे लागले. ...
भाजपाच्या आमदारांची नावे घेऊन त्यांच्या मतदारसंघातील कोणकोणत्या प्रकल्पाकरिता तरतूद नाही याची जंत्री वाचून दाखवायला सुरुवात केली. आपले सरकार असताना कशी रक्कम दिली याचे दाखले दिले. ...