राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आम्ही निवडणुकांसाठी सज्ज आहोत, हेच यातून स्पष्ट केले आहे. ...
Bharat Gogawale Controversial Statement in Marathi: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार स्नेहल जगताप यांच्यावर नाव न घेता अश्लाघ्य टीका केली. ...
मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना लाडक्या बहिणी कार्यक्रमातून बाहेर पडत होत्या, अर्धे सभागृह खाली झाले होते. मुख्यमंत्र्यांचे फोटो असलेले कटआउटही महिलांनी तेथेच टाकले. ...
या अपघातात २ महिला जखमी झाल्या असून एका महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. तर दुसरी महिला बसच्या खिडकीतून बाहेर फेकली गेल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. ...
या दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी रद्द करण्यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. २५ सप्टेंबरला सामूहिक रजा आंदोलन करीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. ...