मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने कोणताही पुरावा नसताना अवघ्या आठ तासांत लॉजीकॅश कंपनीची सुमारे सव्वा कोटींची रोकड चोरून पसार झालेल्या आरोपी चालकाला कल्याण स्थानकातून गजाआड केले. ...
लाखो मैल अंतर पार करीत गिरगाव चौपाटी येथे दाखल होणाऱ्या सीगल पक्ष्यांना मुंबईकर टाकत असलेले शेव, गाठिया आणि कुरकुरे अशा प्रकारचे खाद्यपदार्थ पाहुण्यांच्या मुळावर उठत आहेत. ...
विद्यार्थिंनींना कराटेचे प्रशिक्षण देण्यास पालिकेने गतवर्षीपासून सुरुवात केली़ मात्र हे प्रशिक्षण पुरेसे नसून आत्मसंरक्षणाची गरज नेमकी कधी? याची जाणही विद्यार्थिंनींना कोवळ्या वयातच असावी, ...
परदेशी दौऱ्यावर असलेले शांती दूत श्री श्री रवी शंकर यांना इसिसकडून धमकीचे पत्र आली आहे. सध्या ते मलेशीया येथे असून तेथून पुढे गेलात तर याद रखा, अशी धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे. ...
रहिवाशांच्या सहकारी गृहनिर्माण सोसायटीस आधी स्वत:च दिलेला ना हरकत दाखला (एनओसी) रद्द करण्याचा ‘म्हाडा’चा निर्णय उच्च न्यायालयाने रद्दबातल केला आहे. ...
मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि कोकणात अवकाळी पावसाचा मारा सुरु असतानाच आता २९, ३० आणि ३१ मार्च रोजी संपुर्ण राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, ...