गेल्या काही वर्षांत खासकरून २६/११ च्या घटनेनंतर पोलीस यंत्रणांमध्ये अत्यंत वेगाने बदल होत आहेत. सुरक्षा यंत्रणांमध्ये इंटेलिजन्स शेअरिंग अधिक वेगवान पद्धतीने होत आहे. ...
महायुतीच्या पक्षश्रेष्ठींनी युतीचे संकेत दिल्यानंतर शिवसेना - भाजपाच्या स्थानिक नेत्यांत गुरुवारपासून बोलणी सुरू झाली असून आतापर्यंत चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. ...
पडघे येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी ठाकरेंसमोर समस्यांचा पाढा वाचला. ...
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात ९०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यापैकी ४३० जणांवर कारवाई झाली असून उर्वरितांवर देखील लवकरच कारवाई केली जाणार आहे. ...
मालवणी पोलीस ठाण्याच्या कोठडीत संशयित मृत्यू झालेल्या हरी बिरबल चौहान प्रकरणी पारधी समाजाचे अध्यक्ष रामू काळे यांनी आज पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची भेट घेतली. ...
मुंबईतल्या नाइटलाइफवरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान टोचले असतानाच आजही येथे बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या नाइटलाइफविरोधात कोणीच ब्रसुद्धा उच्चारत नव्हते. ...
ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने पार पडलेल्या ठाणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत टॉल गटातील गिरीश शेट्टीने अप्रतिम कामगिरी करताना ‘सरपंच श्री’ किताबावर कब्जा केला. ...