थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा... नाशिकमध्ये पत्नीला गुंगीचे औषध पाजून काढले नग्नावस्थेत व्हिडिओ, डान्स बारमध्ये नाचायला लावले "भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; पृथ्वीराज चव्हाणांचे विधान महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबीयाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश "राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीन नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली... काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं - केशव उपाध्ये
कोरड्या हवामानानंतर राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसासह गारांचा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. ...
स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या रोडावताना दिसत आहे. पण, गुरुवार, २ मार्चला स्वाइनचा अजून एक बळी मुंबईत गेला. अलिबागच्या २८वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूमुळे कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. ...
रायगड किल्ल्याच्या दुरवस्थेबद्दल खंत व्यक्त करत किल्ल्याच्या विकासात अडसर ठरणाऱ्या पुरातत्व खात्याच्या कायद्यामध्ये बदल होणे गरजेचे ...
एकीकडे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रचार तापत असला तरी सर्वसामान्य मतदारांमध्ये मात्र या निवडणुकीबाबत फार उत्साह नसल्याचे चित्र दिसत आहे. ...
म्हाडाच्या वतीने या वर्षी मुंबई व विरारमधील घरांच्या लॉटरीच्या जाहिरातीचा ‘मुहूर्त’ वांद्रे (पू.) व तासगाव विधानसभा पोटनिवडणुकीमुळे लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. ...
जातीयवादी राजकारण करीत सर्वसामान्यांची डोकी भडकवित ठेवण्याचे राजकारण शिवसेना करीत असून, त्यांना समाजाच्या विकासाशी काही देणेघेणे नाही. ...
अकरावी आॅनलाइन प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले आहे. ...
रेल्वेच्या विविध तांत्रिक कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या केबल्स वायरच्या साठ्याला कल्याणच्या यार्डात अचानक आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. ...
शहरातील आराधना सिनेमा थिएटरजवळ एसटी बस आगारासाठी सुमारे ५ हजार चौरस मीटरचा भूखंड आरक्षित ठेवण्यात आलेला आहे. ...
विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीचे विश्लेषण हा या लेखाचा भाग नाही, मात्र ‘अनधिकृत बांधकामं अधिकृत करायची नाहीत. ...