आयसीएसई दहावी आणि आयसीएस बारावी (दिल्ली बोर्ड) निकाल सोमवारी जाहीर झाला. आयसीएसईचे तब्बल ९८.४९ टक्के तर आयएससीचे ९६.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ...
विवाहानंतर तब्बल २१ वर्षांनी आपल्या १६ वर्षांच्या मुलीचे पितृत्व नाकारू पाहणाऱ्या सांगली जिल्ह्यातील एका पित्याला मुंबई उच्च न्यायालयाने चपराक दिली ...
अरुणा शानबाग यांचे निधन झाल्यावर केईएम रुग्णालयाने अरुणांच्या नातेवाइकांना यायचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर दुपारी १२ च्या सुमारास अरुणाचे भाचे आणि भाची केईएम रुग्णालयात दाखल झाले. ...
म्हाडाच्या १ हजार ६६ घरांसाठी सोमवारी ६ वाजेपर्यंत १ लाख ४९ हजार ४८१ अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी ९६ हजार १३६ अर्जदारांनी आपली अनामत रक्कम अॅक्सिस बँकेत जमा केली आहे. ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित येथील सिद्धार्थ कॉलेजचे निलंबित प्राचार्य डॉ. कृष्णा ए.पाटील यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ...