लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुर्या कालव्यातून पाणी सोडा - Marathi News | Release the water from the sunny canal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुर्या कालव्यातून पाणी सोडा

पावसाअभावी भातरोपे करपली आहेत. शेतकऱ्यांच्या रोपण्या थांबल्या आहेत. त्यामुळे भातशेती हंगाम वाया जाणार असल्याने उरलेली रोपे वाचविण्यासाठी कासा ...

वाड्यात शेतकरी संकटात! - Marathi News | Farmer's trouble in the castle! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाड्यात शेतकरी संकटात!

तालुक्यात यावर्षी पाऊस वेळेवर सुरू झाल्याने शेतकरी आनंदात होता. त्यांनी भातपेरण्या लवकरच उरकुन मशागतीच्या कामांना सुरूवात केली होती. ...

ग्रामीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज - Marathi News | Rural students need guidance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रामीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज

शहरी भागातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन उपलब्ध असते. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचन साहित्य व मार्गदर्शन या बाबी मिळत नाहीत. ...

कर्जत-कडाव मुख्य रस्ता होणार हिरवागार - Marathi News | Karjat-Kadav main road going to be green | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जत-कडाव मुख्य रस्ता होणार हिरवागार

ज्येष्ठ निरु पणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने जिल्ह्यातील अनेक रस्त्यांच्या दुतर्फा हिरवाई फुललेली दिसून येत आहे. अनेक ओसाड टेकड्या हिरव्यागार होत ...

पोलीस, जागरु क नागरिकांचा सत्कार - Marathi News | Citizens felicitate the police, aware | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस, जागरु क नागरिकांचा सत्कार

रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षकपदी विराजमान झालेल्या मो.सुवेझ हक यांनी कर्तव्यात तत्परता दाखवणारे पोलीस व अधिकारी त्याचबरोबर पोलिसांना सहाय्यभूत ठरलेले ...

सीआरझेड कायदा धाब्यावर - Marathi News | CRZ law on Dhanau | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीआरझेड कायदा धाब्यावर

अतिक्र मणासह पर्यावरण संरक्षण कायदा, समुद्र नियमन क्षेत्र अधिनियम (सीआरझेड) आणि महाराष्ट्र नगररचना अधिनियमाचे खुलेआम उल्लंघन करुन, अलिबाग ...

खांदेश्वर स्थानकात अतिक्रमण - Marathi News | Encroachment at Khandeshwar station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खांदेश्वर स्थानकात अतिक्रमण

खांदेश्वर रेल्वेस्थानकाला सध्या फेरीवाल्यांनी वेढा घातला आहे. सायंकाळी ट्रेन आली की फेरीवाले ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्याने ओरडतात, इतकेच नव्हे ...

फणसाड धरणात मुंबईचा पर्यटक बेपत्ता - Marathi News | Mumbai tourist missing in Phansad dam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फणसाड धरणात मुंबईचा पर्यटक बेपत्ता

फणसाड अभयारण्यात वर्षा सहलीसाठी मुंबईतील सांताक्रूझ (आगरीपाडा) येथील १६ पर्यटक गेले होते. त्यापैकी सत्यप्रसाद कुरतडकर (२५) हा धरणाच्या पाण्यात ...

अभिनेत्री जुई गडकरीला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Actor Jui Gadkari threatens to kill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिनेत्री जुई गडकरीला जीवे मारण्याची धमकी

मूळची कर्जतची असलेली आणि सध्या कामानिमित्त ठाणे येथे राहणारी अभिनेत्री जुई गडकरी हिला ठार मारण्याची धमकी सहा दिवसांपूर्वी एका चिठ्ठीव्दारे देण्यात आली आहे. ...