लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रामपंचायतींच्या निवडणुका शक्यतो बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करा - वपोनि निकम - Marathi News | Try to make the Gram Panchayat elections as uncontested as possible - to no avail | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्रामपंचायतींच्या निवडणुका शक्यतो बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करा - वपोनि निकम

पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गावाच्या विकासाचे ध्येय ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचे केले आवाहन ...

सेंट्रल पार्क नव्हे मुर्बी गाव स्टेशन; मेट्रो स्थानकाच्या नावासाठी ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण - Marathi News | Murbi Gaon Station not Central Park; Symbolic hunger strike by villagers for metro station name | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सेंट्रल पार्क नव्हे मुर्बी गाव स्टेशन; मेट्रो स्थानकाच्या नावासाठी ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण

सिडको प्रशासनाचा व्यक्त केला निषेध ...

स्थानिक-व्यवस्थापनात ‘सानेगाव’वर संघर्ष, महिलांचा पेटवून घेण्याचा प्रयत्न  - Marathi News | Struggle over 'Sanegaon' in local-management | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :स्थानिक-व्यवस्थापनात ‘सानेगाव’वर संघर्ष, महिलांचा पेटवून घेण्याचा प्रयत्न 

यावेळी काही संतप्त महिलांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्नही केला मात्र, पाेलिसांनी त्यांना राेखल्याने पुढील अनर्थ टळला. ...

कामगार नेते सुरेश पाटील यांना मातृशोक - Marathi News | Labor leader Suresh Patil's mother Vithabai Kamlakar Patil passed away today | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कामगार नेते सुरेश पाटील यांना मातृशोक

जासई येथील स्मशान भूमीत अत्यसंस्कार करण्यात आले. ...

Raigad: उरणच्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग, बालरोगतज्ज्ञांची कमतरता - Marathi News | Raigad: Shortage of gynaecologists, paediatricians in Government Indira Gandhi Rural Hospital, Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: उरणच्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग, बालरोगतज्ज्ञांची कमतरता

Raigad: उरण परिसरातील दोन लाख नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि दररोज उपचारासाठी येणाऱ्या गरिब-गरजू २५० बाह्य रुग्णांसाठी एकमेव आधार असलेल्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाला सध्या काही गैरसोयींनी ग्रासले आहे. ...

उरण - पनवेल रस्त्यावरून बंद करण्यात आलेली एसटी सुरू करा; जनवादी महिला संघटनेचे सिडको विरोधात आंदोलन  - Marathi News | Start closed ST from Uran - Panvel road; Protest against CIDCO by Janwadi Mahila Sangathan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण - पनवेल रस्त्यावरून बंद करण्यात आलेली एसटी सुरू करा; जनवादी महिला संघटनेचे सिडको विरोधात आंदोलन 

उरण - पनवेल राज्य महामार्गावरील खाडी पूल धोकादायक झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील एसटी आणि एनएमएमटीची बस सेवा आणि अवजड वाहनांची वाहतूक बंद  केली आहे. ...

जल जीवन मिशन कामात दिरंगाई करणारे १४ ठेकेदार काळ्या यादीत; मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केली कारवाई - Marathi News | 14 contractors blacklisted for delaying Jaljivan Mission work Chief Executive Officer Dr. Action taken by Bharat Bastewad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जल जीवन मिशन कामात दिरंगाई करणारे १४ ठेकेदार काळ्या यादीत; मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केली कारवाई

१४ ठेकेदारांकडून २६ योजनांची कामे काढून घेण्यात आली असून, या ठेकेदारांना १ वर्षासाठी काळया यादीत टाकण्यात आले आहे. ...

जेएनपीए सेझमधील चॉकलेट कंपनीच्या गोदामाला भीषण आग; कोटींवधींचे साहित्य जळून खाक - Marathi News | Massive fire breaks out at chocolate company's godown in JNPA SEZ; Millions of materials were burnt | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीए सेझमधील चॉकलेट कंपनीच्या गोदामाला भीषण आग; कोटींवधींचे साहित्य जळून खाक

अग्नीशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली होती. ...

समुद्र किनारी वाहन चालविल्यास कारवाई, रायगड पोलिसांची तंबी - Marathi News | Action for driving on the beach, Raigad Police Tambi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :समुद्र किनारी वाहन चालविल्यास कारवाई, रायगड पोलिसांची तंबी

रविवारी घडलेल्या घटनेमुळे पोलिसांनी घेतली खबरदारी ...