लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रकल्पग्रस्तांना मिळणार भूखंड - Marathi News | Plot to get project affected | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रकल्पग्रस्तांना मिळणार भूखंड

जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के भूखंडाचे वाटप करण्याकरिता जेएनपीटी व राज्य शासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

उरणमध्ये वीजचोरांवर कारवाई - Marathi News | Action on power tariffs in Uran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरणमध्ये वीजचोरांवर कारवाई

उरण महावितरणने वीजचोरांवर कडक कारवाईचे संकेत दिले असून गेल्या महिनाभरात जवळपास चाळीस वीजचोरांवर कारवाई केली असल्याची माहिती उरण महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रवीण साळी यानी दिली ...

महागाईमुळे दिवाळीत मिठाई, चॉकलेटचा गोडवा महागला - Marathi News | Due to the inflation, sweetness of chocolate is expensive | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महागाईमुळे दिवाळीत मिठाई, चॉकलेटचा गोडवा महागला

दिवाळीचा सण म्हटला तर नातेवाईक, मित्रपरिवाराचे तोंड गोड करुन या नात्यांना आणखी घट्ट केले जाते. सध्या बाजारातील मिठाईचे भाव पाहता ती खरेदी करताना ग्राहकांचे तोंड मात्र कडू होत आहे ...

दिवाळीत सुट्यांचा महाधमाका - Marathi News | The astrology of the holidays of Diwali | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिवाळीत सुट्यांचा महाधमाका

दिवाळी सणामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला नसला, तरी ११ ते १५ नोव्हेंबर असा सलग सुट्यांचा महाधमाका प्राप्त झाला आहे. ...

कसाऱ्यात बिबट्याच्या हल्ल्यात तरुणी जखमी - Marathi News | The woman was injured in a leopard attack | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कसाऱ्यात बिबट्याच्या हल्ल्यात तरुणी जखमी

शुक्रवारी रात्री पेढ्याचापाडा येथे भरवस्तीत रात्री ८ च्या सुमारास शिरकाव करून नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या रुगी धापटे (१८) या तरुणीवर हल्ला चढविला. ...

मीरा-भार्इंदरला डेंग्यूचा विळखा - Marathi News | Mira-Bharinder detected dengue | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदरला डेंग्यूचा विळखा

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे चार महिन्यांत डेंग्यूच्या १२३६ रुग्णांची नोंद झाली असली तरी सीरम एलायझा पद्धतीने ...

पाणीसंकट अस्मानी अन सुल्तानी - Marathi News | Water Consumption Asmani Un Sultani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणीसंकट अस्मानी अन सुल्तानी

बृहन्मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीची पिण्याच्या पाण्याची प्रत्येक थेंबाची गरज मुख्यत्वे शेजारील ठाणे जिल्हा भागवतो. ...

गुटखा सोडणाऱ्यांच्या संख्येत वाढ - Marathi News | Increase in the number of people leaving the gutkha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुटखा सोडणाऱ्यांच्या संख्येत वाढ

विविध राज्यांत गुटख्यावर बंदी आणल्यानंतर महाराष्ट्राला काही फायदे झाले आहेत. राज्यातील ७४ टक्के जणांनी गुटखा सोडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले ...

उष्णतेच्या झळा कायम - Marathi News | Maintains heat shade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उष्णतेच्या झळा कायम

मुंबई आणि उपनगरांत दिवाळीची लगबग सुरू झाली असली तरी थंडीची मात्र मुंबईकरांना अद्यापही चाहूल लागलेली नाही. वातावरणातील बदल याला कारणीभूत असून ...