ठाण्यातही अमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने २०१५ साली केलेल्या कारवाईवरून हे उघड झाले आहे. ...
रायगड जिल्ह्याला २१२ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट गाठायचे आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने होणारी डेव्हलपमेंट विचारात घेता रायगड हा विकासगड ...
रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ शासनाने सतत केलेले दुर्लक्ष, मृतरूप झालेल्या पाणीपुरवठा योजना, या योजनांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी अव्वाच्या सव्वा ...
आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी १८४ वर्षांपूर्वी ६ जानेवारी १८३२ ला दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून वृत्तपत्र इतिहासाचा पाया रचला. त्यांच्या या क्र ांतिकारी कार्यामुळे ते मराठीतील आद्यसंपादक झाले. ...
शेती व मशागतीच्या कामांना महाराष्ट्र दैनंदिन अंतर्भूत असलेली रोजगार अर्थात मजुरी मिळणार असून, प्रति दिवस १८१ रुपये मजुरीच्या दराने ग्रामीण परिसरातील शेतीची ...