रोहा तालुक्यात डोंगरांना सतत वणवे लागत असल्याने येथील वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. मोठ्या प्रमाणात वनसंपदा लाभलेल्या येथील पर्वत रांगा गेली ...
आरोग्य क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्यामुळे आयुर्मान वाढण्यास मदत होत आहे, पण रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या परिचारिकांवर दिवसेंदिवस कामाचे ओझे वाढतच आहे. ...
तालुक्यातील निगडे फणसेकोंड या दुर्गम ठिकाणच्या वाडीवर गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेले डेंग्यूचे थैमान थांबलेले नाही. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने ...
खोपोलीसह खालापूर तालुक्यात बुधवारी पावसाने अचानक हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्यांना मात्र या पावसाने मोठा दिलासा मिळाला ...
कोकणात सध्या रानमेव्याला मागणी असली तरी गेले काही दिवस विविध भागांत पडणारा अवेळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे डोंगरची मैना रुसणार, असे चित्र निर्माण झाले आहे ...
मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील रायगड विभागामधील पाणे गावाहून सुरतला जाणाऱ्या एका खासगी बसची वहूरजवळ पुढे ...