गेले दोन दिवस कोसळलेल्या दमदार पावसाने रोहे शहर व ग्रामीण भागाला झोडपून काढले. ...
रायगड जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत मुरुड येथे सर्वाधिक १५१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ...
जिल्ह्यातील काळू धरण बांधकामाचा 451 कोटी रुपयांच्या कामाचा ठेका मिळवण्यात गैरव्यवहार झाल्याचे सकृतदर्शनी उघड झाले आहे. यासंदर्भात एफए एंटरप्रायजेसचे भागीदार निसार खत्री ...
रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या सहाही नद्यांच्या खोऱ्यामध्ये अत्यंत दमदार पजर्न्यवृष्टी झाली आहे ...
पायऱ्यांनी किल्ले रायगड उतरत असताना गडावरून कोसळलेला एक दगड ट्रेकरच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ...
मुरुड तालुक्यास गेले पाच दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले. ...
कुंडलिका नदीवरील संरक्षक कठडा मागील वर्षी उद्ध्वस्त झाल्याने वाहनचालक व प्रवाशांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. ...
एमएसईबीच्या भोंगळ कारभाराचा फटका रविवारी अलिबागमध्ये बसला. ...
गेला आठवडाभरापासून महाड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतुकीमुळे अनेकदा झालेल्या अपघातामध्ये स्थानिकांचे बळी गेले आहेत. ...