मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. पनवेल ते इंदापूर या दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसामुळे रस्त्यावर प्रचंड ...
कोकणातील पाऊस आणि पावसाळ्यात फेसाळणारे धबधबे पर्यटक आणि निसर्गप्रेमींकरिता कायम पर्वणीच राहिली आहे. यावर्षी थोडा उशिरानेच पाऊस हजर झाला असला तरी आता महाड ...
नगर येथून येणाऱ्या एम एच 04 एचडी 7868 या टेम्पो गाडीचा कांबा येथील तरूणांना संशय आला आणि त्यांनी सदर गाडी आडवली. सदर गाडीत जनावरांचे मास असल्याचे निदर्शनास येताच ...
नियोजनशून्य वाहतूक व्यवस्था व अतिक्रमणामुळे सतत वादाचा भोवऱ्यात असलेल्या नेरळ बसस्थानकात सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न गहण बनला असून पावसाळ्याच्या ...
कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायतीमध्ये बेडीसगाव ही आदिवासी वाडी असून त्या वाडीच्या सात उपवाड्या आहेत. त्यातील वाघिणीची वाडी उंच दुर्गम भागात असून तेथे जाण्यासाठी रस्ता ...
तालुक्यातील अतिदुर्गम पैठण गावातील एकमेव पाण्याचे स्रोत असणाऱ्या विहिरीच्या भिंतीवर दरड कोसळली. यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ...
प्रसूतीच्या असह्य कळा...धोधो पाऊस आणि रुग्णालयात जाण्यासाठी वाहन नसल्याने महामार्गावरच अडकून पडलेल्या महिलेच्या मदतीला महामार्गावर गस्त घालणारे पोलीस देवदूत बनून ...
काशिदचा समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी सकाळी समुद्रकिनारी एक सांबर पळत होते व काही कुत्री त्याच्यामागे धावत होती. यामुळे जिवाच्या आकांताने हे हरीण समुद्राच्या पाण्यात शिरले ...
यंदाच्या मान्सूनमध्ये ४ जुलैअखेर रायगड जिल्ह्यात एकूण १७ हजार १५९ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्याचे हे सरासरी पर्जन्यमान यंदा १ हजार ७२.४५ मि.मी. आहे. गतवर्षी याच कालावधीत ...
बेभान वारा, वादळी पाऊस यामुळे गेल्या चार दिवसांपासून पेण ग्रामीण भागातील शेतात पाणी साचले आहे. नुकत्याच उगवण झालेल्या भात पिकाचे नर्सरी वाफे पाण्याखाली असल्याने ...