नियोजित पनवेल महापालिका स्थापनेसाठी हालचालींना वेग आला असून, यासंदर्भात जनसुनावणीची तारीख १६ जुलै ही निश्चित करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेसंदर्भात सूचना व हरकती ...
आठ दिवसांपासून उसळलेल्या महाकाय लाटांच्या तडाख्यांनी पर्यटकांसाठी आकर्षण असलेला पीरवाडी बीचवरील सागरीकिनारा पार उद्ध्वस्त झाला आहे. लाटांच्या तडाख्यातून ...
सगळ््या वारकऱ्यांचे एकच ध्येय असते, ते म्हणजे पांडुरंगाच्या चरणी लीन होण्याचे; डोळे भरून आपल्या विठूरायाचे सावळे रूप पाहण्याचे. आणि हेच सावळे गोजिरे रूप पाहण्यासाठीच ...
तालुक्याचा वीजपुरवठा अनेक वेळा गायब होत आहे. तालुक्यातील कशेळे येथे गेल्या एक महिन्यापासून तर दिवस दिवसभर वीज गायब असते. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ...
मुरु ड पोस्टाची इंटरनेट सेवा बंद पडल्याने गेल्या १५ दिवसांपासून मुरु ड तालुक्यातील पोस्ट कार्यालयातील सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना ...
दास्तान, चिर्ले, करंजाडे टोलनाके बंद केल्याने बेरोजगार झालेल्या ३०० स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांनी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गाच्या व्यवस्थापकांनाच ...
महाराष्ट्रातील राजकारण बदलण्याची नितांत गरज आहे. शेकाप आणि राज्यातील पुरोगामी विचारांच्या संस्था व संघटनांच्या संयुक्त प्रयत्नांतून लवकरच बहुजन समाजाचा विचार करणारा आशादायक ...
मुस्लीम धर्मियांचा पवित्र महिना असलेल्या रमजानमधील ईद गुरु वारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी रायगड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
कोकणाला सध्या पावसाने झोडपले असून समाधानकारक पाऊस पडत आहे. मात्र पावसाच्या सुरुवातीलाच मुंबई - गोवा महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याचा ...