अपघाताची नोंद महाड तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी टोइंग व्हॅन चालक सुयोग्य सहस्रबुद्धे (२९, रा. चिपळूण) याच्यावर गुन्हा दाखल करीत चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ...
प्रतीक आपल्या मित्रांबरोबर रिक्षाने थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी काशीदला आला होता. त्याच्याबरोबर गणेश सहस्रबुद्धे, रिक्षा चालक शदाब अविद मलिक, राकेश राजू पवार हे चौघे मित्र होते. ...
अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिके धोक्यात आली आहेत. तसेच आंबा मोहोर आणि शेवग्याची फुलेही गळून पडू लागली आहेत. आणखी पाऊस पडला तर पिकांमध्ये कीड पडण्याची शक्यता आहे. ...