लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

महिला मूर्तिकारांशी बाप्पा बोलतात डोळ्यांची भाषा! - Marathi News | bappa speaks the language of eyes to women sculptors | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महिला मूर्तिकारांशी बाप्पा बोलतात डोळ्यांची भाषा!

महिला मूर्तिकार केवळ व्यवसाय म्हणून याकडे न पाहता वारसा म्हणूनच कला जोपासत आहेत. ...

पेणच्या नावावर खपविल्या जातात बाहेरील गणेशमूर्ती - Marathi News | outside ganesha idols are used in the name of pen | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेणच्या नावावर खपविल्या जातात बाहेरील गणेशमूर्ती

पेणच्या गणेशमूर्ती व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...

पुणे पूरग्रस्तांना पनवेल महापालिकेचा मदतीचा हात - Marathi News | Panvel Municipal Corporation lends a helping hand to Pune flood victims | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पुणे पूरग्रस्तांना पनवेल महापालिकेचा मदतीचा हात

कोणतेही आजार पसरू नये तसेच रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पनवेल महानगरपालिका पुणे महानगरपालिकेच्या मदतीला धावली आहे. ...

‘त्या’ १४ खलाशांची सुटका; जहाजावर काढली रात्र; कोस्ट गार्डने केले सर्च ऑपरेशन - Marathi News | Rescue of 'those' 14 sailors; Overnight on board; The Coast Guard conducted a search operation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘त्या’ १४ खलाशांची सुटका; जहाजावर काढली रात्र; कोस्ट गार्डने केले सर्च ऑपरेशन

रायगड जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने समुद्र खवळला होता. ...

जे स डब्ल्युच्या जहाजातून अडकलेल्यांना काढण्यास सर्च ऑपरेशन सुरू; कोस्ट गार्ड हेलिकॉप्टरने सुरू केले ऑपरेशन - Marathi News | Search operation begins to rescue stranded people from JSW ship | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जे स डब्ल्युच्या जहाजातून अडकलेल्यांना काढण्यास सर्च ऑपरेशन सुरू; कोस्ट गार्ड हेलिकॉप्टरने सुरू केले ऑपरेशन

रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान विभागाने दिल्याने मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. ...

विधानसभेच्या चाचणी परीक्षेसाठी लाडकी बहीण; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंची स्पष्टोक्ती  - Marathi News | ladki bahin yojana for assembly elections trials said neelam gorhe | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विधानसभेच्या चाचणी परीक्षेसाठी लाडकी बहीण; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंची स्पष्टोक्ती 

योजनेसाठी निधी कुठून येईल याबाबत नागरिकांना माहिती दिली असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.   ...

‘पानी’पत... मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले; सर्वत्र जलमय स्थिती - Marathi News | mumbai along with thane navi mumbai raigad palghar were lashed by rain watery condition everywhere | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘पानी’पत... मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले; सर्वत्र जलमय स्थिती

पावसाचा जोर वाढतच गेला. त्यामुळे ‘२६ जुलै’च्या आठवणींनी मुंबईकरांना धडकी भरली.  ...

मुसळधार पावसाचा फटका; उद्या ठाणे, रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर - Marathi News | Hit by heavy rains; Tomorrow is a holiday for schools in Mumbai, Thane, Raigad districts  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार पावसाचा फटका; उद्या ठाणे, रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

Rain Updates: भारतीय हवामान विभागाने मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट जारी केला असून, दिवसभरात काही भागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...

जे एस डब्लू कंपनीचा मालवाहू बार्ज भरकटला, कुलाबा किल्ल्याच्या बाजूला टाकला नांगर - Marathi News | JSW Company's cargo barge strayed, anchored off the side of Colaba Fort | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जे एस डब्लू कंपनीचा मालवाहू बार्ज भरकटला, कुलाबा किल्ल्याच्या बाजूला टाकला नांगर

बोटीचा नांगर टाकून सध्या बोट ही समुद्रात थांबविण्यात आलेली आहे.  ...