खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
अल्पवयीन आदिवासी समाजातील मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारणाऱ्या आरोपीला अलिबागच्या न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी ...
भारतीय सैन्य दलातील रजेवर आलेल्या सैनिकाने स्वत:च्या छातीत बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली ...
‘आपले सरकार’ योजनेअंतर्गत जनतेकडून विचारण्यात आलेली माहिती तातडीने त्यांना देण्याचा कामात कोकण महसूल विभागाने प्रभावी कामगिरी बजावली ...
तालुक्यातील कुर्डूस ग्रामपंचायतीची ग्रामसभा पुन्हा तहकूब करण्यात आल्याने ग्रामस्थांनी कार्यालयाला चक्क टाळे ठोकले. गांधी जयंती दिनी तहकूब झालेली ग्रामसभा गुरुवारी ...
तालुक्यातील पाने गावच्या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक करून बनावट दस्तऐवजांद्वारे तसेच बनावट ओळखपत्रांच्या आधारे ...
रानसईमधील आदिवासींची व्यथा ‘लोकमत’ने मांडल्यानंतर शासकीय यंत्रणांनीही गंभीर दखल घेतली आहे. रेशनिंगसाठी सहा किलोमीटर ...
आॅस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड फिल्ड आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत १८ देशातील ५५० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत उरणमधील १५ वर्षीय आर्यन पाटीलने ...
अनेकदा बदल्या आणि असमर्थनीय कारणास्तव निलंबित करण्यात आलेले, रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयात कार्यरत रायगड जिल्हा शल्यचिकित्सक ...
मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत १५ जणांची कार्यकारिणीचे सदस्य म्हणून वर्णी लागली आहे ...
तालुक्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही. आदिवासी भागातील ऐनाचीवाडीमध्ये महिला बालकल्याण विभागाच्या दुर्लक्षामुळे एकाच ...