नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकच अर्ज
By Admin | Updated: August 5, 2015 00:26 IST2015-08-05T00:26:13+5:302015-08-05T00:26:13+5:30
माथेरान नगरपरिषदेचा मागील तीन वर्षांपासून संगीतखुर्चीचा खेळ सुरू असून २०११ रोजी पहिले नगराध्यक्षपद अजय सावंत यांनी

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकच अर्ज
माथेरान : माथेरान नगरपरिषदेचा मागील तीन वर्षांपासून संगीतखुर्चीचा खेळ सुरू असून २०११ रोजी पहिले नगराध्यक्षपद अजय सावंत यांनी सांभाळल्यानंतर एक वर्षासाठी दिव्या डोईफोडे यांनी १८ जुलै २०१४ रोजी नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांचा कार्यकाळ १८ जुलै २०१५ रोजी संपल्यानंतर पुन्हा या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गौतम गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्याकडे सादर केला. (वार्ताहर)