शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात 7 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 17:18 IST

जिल्ह्यात 4 मतदारसंघात 7 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

पनवेल : विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांकडून उमेदवारांच्या नावाच्या याद्या जाहीर होत आहेत. तर, अद्यापही अनेक उमेदवार वेटिंग लिस्टवर आहेत. जिल्ह्यात 4 मतदारसंघात 7 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. अद्यापही शिवसेना-भाजपा उमेदवारांच्या नावांची संपूर्ण यादी जाहीर झाल्यानंतरच इतर उमेदवार आपले नामनिर्देशन दाखल करतील. तसेच, 4 तारखेपर्यंत उमेदवांना आपले अर्ज दाखल करणे, बंधनकारक आहे. 

नामनिर्देशित करण्यात आलेले मतदारसंघ आणि उमेदवार188-पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये 2 नामनिर्देशन सादर झाले असून ते पुढील प्रमाणे. अरुण राम म्हात्रे (अपक्ष), फुलचंद मंगल किटके (बहुजन समाज पार्टी).189-कर्जत, विधानसभा मतदार संघामध्ये 1 नामनिर्देशन सादर झाले असून ते पुढील प्रमाणे. ॲड गोपाळ गुंजा शेळके (भारतीय कम्युनिस्ट पक्ष)190-उरण, विधानसभा मतदार संघामध्ये 3 नामनिर्देशन सादर झाले असून ते पुढील प्रमाणे. श्री.कौशिक छोटालाल शहा उर्फ शाह (अपक्ष), श्री.संतोष मधुकर पाटील (बहुजन समाजपार्टी), श्री.महेश रतनलाल उर्फ रतनशेठ बालदी (अपक्ष).194-महाड विधानसभा मतदार संघामध्ये 1 नामनिर्देशन सादर झाले असून ते पुढील प्रमाणे. श्री.भरत मारुती गोगावले (शिवसेना). तर 192-अलिबाग, 191-पेण, 193-श्रीवर्धन  या विधानसभा मतदार संघात आज एकही नामनिर्देशन सादर झाले नाही

टॅग्स :Raigadरायगडpanvel-acपनवेलElectionनिवडणूक