शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

नागांव ग्रामपंचायतीचे सदस्य अनिरुद्ध राणे यांचे अकाली निधन; गावावर पसरली शोककळा

By निखिल म्हात्रे | Published: April 14, 2024 12:39 PM

शनिवारी (दि. १३) सायंकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच साऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - तालुक्यातील नागांव ग्रामपंचायतीचे सदस्य अनिरुद्ध राणे यांच्या अचानक निधनाने संपूर्ण नागांवमध्ये शोककळा पसरली आहे. मनमिळाऊ स्वभाव, साधेपणा, समाजाप्रती आपुलकी, सामाजिक कामात कायम अग्रेसर असणारा युवा कार्यकर्ता अनिरुद्ध यांनी अचानक एक्झिट घेतल्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या अनिरुद्ध यांच्या अकाली निधनाने राजकीय क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. पुरोगामी विचारांसाठी त्यांनी काम सुरू केले होते. नागावमधील युवकांना व्यसनमुक्तीसाठी विषेश प्रयत्न करून मुख्य प्रवाहात आणण्याचे विशेष कार्य त्यांनी केले. शनिवारी (दि. १३) सायंकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच साऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

टॅग्स :alibaugअलिबागDeathमृत्यू