लाईव्ह न्यूज :

default-image

निखिल म्हात्रे

बोया आला न झोप उडवून गेला; अलिबागच्या किनाऱ्यावरील 'त्या' परदेशी बोटीबाबत महत्त्वाची माहिती समोर - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बोया आला न झोप उडवून गेला; अलिबागच्या किनाऱ्यावरील 'त्या' परदेशी बोटीबाबत महत्त्वाची माहिती समोर

जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल स्वतः समुद्रात उतरून लोकेशनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता ...

पोलिसांनी केला लाखो रुपये किंमतीचा गांजा चरस नष्ट  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलिसांनी केला लाखो रुपये किंमतीचा गांजा चरस नष्ट 

या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले ८ लाखाचे अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत तळोजा येथे नष्ट करण्यात आले. ...

आंबा बागायतदारांना ‘जीआय’चे संरक्षण; बनावट हापूस ओळखणे सहज शक्य होणार - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आंबा बागायतदारांना ‘जीआय’चे संरक्षण; बनावट हापूस ओळखणे सहज शक्य होणार

आतापर्यंत १,८४५ जणांना मिळाले ‘जीआय’ टॅग. ...

गुढीपाडवा मुहूर्तावर ३ हजार १७७ कुटुंबांचा गृहप्रवेश - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गुढीपाडवा मुहूर्तावर ३ हजार १७७ कुटुंबांचा गृहप्रवेश

या अनुषंगाने अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात गावातील ४ कुटुंबांचा गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. ...

मच्छीमार बोटीला आग, १८ खलाशांचा वाचला जीव - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मच्छीमार बोटीला आग, १८ खलाशांचा वाचला जीव

बोट बाहेर काढण्यासाठी लागला सहा तासांचा काळ ...

मोठी दुर्घटना टळली! मच्छिमार बोट बुडाली; १५ खलाशी बचावले - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मोठी दुर्घटना टळली! मच्छिमार बोट बुडाली; १५ खलाशी बचावले

सोमवारी रात्री कुलाबा किल्ल्याजवळ मच्छीमारी करण्यासाठी हिरकन्या हि बोट उभी होती, बोटीवरील खलाशी थकून झोपले होते. ...

कोकणातील पोलीस ठाण्यात अत्याधुनिक सोशल मीडिया लॅब उभारणार -संजय दराडे  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोकणातील पोलीस ठाण्यात अत्याधुनिक सोशल मीडिया लॅब उभारणार -संजय दराडे 

अत्याधुनिक सोशल मीडिया लॅब उभारण्यात येणार असल्याचे कोकण परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे सांगितले. ...

अलिबाग पोलिसांचा आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर छापा  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग पोलिसांचा आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर छापा 

गेले काही दिवस परहुर गावातील नेचर्स एज अलिबाग रीसॉर्ट येथे आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर सुरू होते. या रिसॉर्ट बाहेर नेहमी अलिशान गाड्या उभ्या असत... ...