शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

श्रीवर्धन आगाराच्या अधिकच्या फेऱ्या, ४ हजार किमीची केली वाहतूक; चाकरमान्यांची गैरसोय दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 11:14 AM

श्रीवर्धन आगारातून  मुंबई, बोरिवली, भाईंदर, नालासोपारा,  पनवेल मार्गावर जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. 

श्रीवर्धन : शिमगा व होळी पारंपरिक सणांसाठी  चाकरमान्यांना सेवा देण्यासाठी  श्रीवर्धन एसटी आगाराने विक्रमी जादा वाहतूक केली आहे. श्रीवर्धन आगारातून  मुंबई, बोरिवली, भाईंदर, नालासोपारा,  पनवेल मार्गावर जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. 

मुंबईस्थित चाकरमान्यांना गावी येणे सुलभ व्हावे, या दृष्टिकोनातून  श्रीवर्धन आगाराने जवळपास ४ हजार किमीची जादा वाहतूक व १७,५००  किमीची नियमित वाहतूक केली. स्थानिकांसह, पर्यटक  व भाविक यांचा जादा वाहतुकीमुळे प्रवास सुलभ झाला. 

आगारातील बसेसच्या  दुरुस्ती व देखभालीसाठी  विशेष लक्ष दिलेले आहे. श्रीवर्धन आगारातून प्रवासीवर्गाला दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.- प्रदीप विचारे, सहायक कार्यशाळा, अधीक्षक.श्रीवर्धन एसटी आगाराचे जादा वाहतुकीबद्दल   कौतुक  आहे. मात्र, बसेसच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यात यावे. - शिवराज चाफेकर,सामाजिक कार्यकर्तेआगारप्रमुख  मेहबूब  मनेर यांनी चालक, वाहक व यांत्रिक कर्मचारी  यांच्यात ठेवलेला समन्वय जादा वाहतुकीमध्ये प्रभावी ठरला.                                          होळी सणासाठी  पंधरा दिवस अगोदर  जादा बसेसचे नियोजन केले आहे. प्रवासीवर्गाने अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे.- राजेंद्र बडे, सहायक वाहतूक निरीक्षक श्रीवर्धन

टॅग्स :Raigadरायगड