वाढीव मालमत्ता कराविरोधात महाविकास आघाडीची पनवेल महानगरपालिकेवर धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:50 IST2025-08-13T12:49:09+5:302025-08-13T12:50:09+5:30
Panvel Municipal Corporation News : पनवेल पालिकेच्या वाढीव मालमत्ता करावरुन महाविकास आघाडीने आज पालिकेवर धडक दिली. या मोर्चात मनसे देखील उतरली होती.मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिक सहभागी झाले होते.

वाढीव मालमत्ता कराविरोधात महाविकास आघाडीची पनवेल महानगरपालिकेवर धडक
पनवेल पालिकेच्या वाढीव मालमत्ता करावरुन महाविकास आघाडीने आज पालिकेवर धडक दिली. या मोर्चात मनसे देखील उतरली होती.मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिक सहभागी झाले होते.शहरी भागातील नागरिकांनी मोर्चाकडे पाठ फिरवल्याचे पहावयास मिळाले. पालिकेने नुकतीच 90 टक्के शास्ती माफी केली आहे.मात्र हि शास्ती माफी फसवी असून पालिकेने मूळ मालमत्ता करात सवलत देण्याची मागणी महाविकास आघाडीची असल्याची उबाठाचे महानगर प्रमुख अवचित राऊत यांनी केली आहे.
वाढीव मालमत्ता कराविरोधात महाविकास आघाडीची पनवेल महानगरपालिकेवर धडक (व्हिडीओ - वैभव गायकर) #PanvelMunicipalCorporation#MahavikasAghadi#Panvelpic.twitter.com/93NaYkz9mO
— Lokmat (@lokmat) August 13, 2025