शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांना विरोध करू

By admin | Updated: September 1, 2015 04:34 IST

मुख्यमंत्र्यांनी कोकणात केमिक ल झोन यावा, असे सांगितले आहे. विविध उद्योग येणे गरजेचे आहे. मात्र केमिकल झोनच का? आणि तरीसुद्धा येणार असेल

धाटाव : मुख्यमंत्र्यांनी कोकणात केमिक ल झोन यावा, असे सांगितले आहे. विविध उद्योग येणे गरजेचे आहे. मात्र केमिकल झोनच का? आणि तरीसुद्धा येणार असेल तर त्यासाठी लागणाऱ्या आवश्यकता पूर्ण करायला हव्यात. जर आवश्यकता पूर्ण न करता प्रदूषणकारी कारखाने येणार असतील तर सत्तेत असलो तरी शिवसेना पूर्णपणे विरोध करेल असा इशारा आमदार भरत गोगावले यांनी दिला आहे. पत्रकारांवरील हल्ले हा विषय प्रलंबित आहे, असे मान्य करून केवळ चुकीच्या पद्धतीच्या वार्तांकनाने वादंग निर्माण होतात व त्यातून हल्ल्याचे प्रकार घडतात, अशी भूमिका मांडून कायदा होण्यासाठी पाठपुरावा करू व लवकरात लवकर कायद्याबाबत प्रक्रिया पूर्ण करू असे आश्वासन दिले.धाटाव येथील आरआयआरसीच्या सभागृहात रोह्यातील सामाजिक क ार्यकर्ते महेश बामुगडे यांच्या दसबा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कसेल त्याची जमीन हा विषय आम्हाला मान्य आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणेही गरजेचे आहे त्याबाबत दुमत नाही. मात्र त्यामुळे स्थानिकांवर अन्याय होता कामा नये व अशा लोकांसाठी शिवसेना आग्रही आहे. त्याचप्रमाणे मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या रुंदीकरणाला संबंधित ठेकेदार जबाबदार आहे. याबाबत आतापर्यंत झालेला खर्च व उर्वरित कामाचा खर्च याचा अंदाज घेवून शासन नव्याने निविदा प्रक्रिया काढण्याचा विचार चालू आहे. इंदापूर ते झाराप हा मार्ग काँक्रीटचा होणार असून ती शासन स्वत: करेल असे आमदार भरत गोगावले याप्रसंगी म्हणाले.तालुका प्रमुख अमित उकडे यांनी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष पराग फुकणे यांनी आमदार भरत गोगावले यांना पत्रकार संरक्षण कायदा अमलात आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कोकण रेल्वे दुपदरीकरण आदी सुविधा लवकर मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)