शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

पनवेलमधून शेकापच्या वतीने हरेश केणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 2:30 AM

पनवेल विधानसभा मतदारसंघात शेकापने नगरसेवक हरेश केणी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शेकापने उरणपाठोपाठ आता पनवेल मतदारसंघाची उमेदवारीही जाहीर करून कार्यकर्त्यांतील संभ्रम दूर केला आहे.

पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघात शेकापने नगरसेवक हरेश केणी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शेकापने उरणपाठोपाठ आता पनवेल मतदारसंघाची उमेदवारीही जाहीर करून कार्यकर्त्यांतील संभ्रम दूर केला आहे.कार्यकर्त्यांना पक्षाच्या चिन्हाचा प्रचार करण्याचे आदेश पक्षाच्या नेत्यांनी दिले होते. ऐन वेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने पक्षनेतृत्व सक्षम उमेदवाराच्या शोधात होते. पनवेल विधानसभेसाठी पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, कळंबोलीमधील शेकापचे नगरसेवक रवींद्र भगत यांचे नाव चर्चेत होते. अखेर रविवारी हरेश केणी यांच्या नावाची घोषणा पक्षाच्या वतीने करण्यात आली. हरेश केणी यांचा ग्रामीण भागात चांगला जनसंपर्क आहे. केणी यांच्या घरातून दोन नगरसेवक पनवेल महानगरपालिकेत निवडून आले आहेत. केणी हे पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र मांक ३ मधील निवडून आले आहेत. तर प्रभाग क्र मांक १ मधून त्यांचे बंधू दिनेश केणी यांच्या पत्नी निवडून आलेल्या आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019