शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 06:05 IST

Karjat Crime: खालापूर तालुक्यातील एका शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसमध्ये हा प्रकार घडला.

कर्जत : एका शाळेच्या बसमधील क्लिनर तरुणाने चार विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

खालापूर तालुक्यातील एका शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसमध्ये हा प्रकार घडला. आरोपी हा विद्यार्थ्यांना बसमधून उतरविणे आणि शाळेत पोहोचविण्याचे काम करत होता. 

गेल्या वर्षभरात त्याने अनेक वेळा मुलींचा लैंगिक छळ केला आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या एका पाच वर्षांच्या मुलीने या प्रकाराबाबत आईला माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आरोपीविरोधात कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

तळा : शहरात एका ३३ वर्षीय तरुणाने १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

आरोपीने  बांधकाम सुरू असलेल्या घरात लैंगिक अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच तळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली, तर पीडित मुलीला उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळSchoolशाळाStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारीKarjatकर्जत