उरणमध्ये कंटेनर यार्डमध्ये भीषण आग; एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 14:54 IST2018-12-03T14:12:22+5:302018-12-03T14:54:03+5:30

पोलिस आणि अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझविण्याचे काम सुरु आहे.

Dangerous fire in the container yard in Uran | उरणमध्ये कंटेनर यार्डमध्ये भीषण आग; एक जखमी

उरणमध्ये कंटेनर यार्डमध्ये भीषण आग; एक जखमी

उरण : उरणमध्ये कंटेनर यार्डला भीषण आग लागली असून यामध्ये एक कामगार जखमी झाला आहे. 
पोलिस आणि अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. ज्वलनशील पदार्थांमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

लॉजिस्टिक परिसरातील केमिकल कंटेनर्स हटविल्याने आग आटोक्यात आली आहे, या घटनेत एक व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या जिजामाता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Dangerous fire in the container yard in Uran

टॅग्स :fireआग